मी ‘लिफ्ट’ ने जाते Download Updated: Tue, 12 Jan 2021 (19:54 IST) google-news तो तिला म्हणाला, जीना सिर्फ मेरे लिए..! ती म्हणाली, “ठीक आहे मी लिफ्ट ने जाते, तू ये जिन्याने..!”