1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. whatsapp marathi jokes

केवळ मान डावीकडे उजवीकडे डावीकडे फिरवायची

बाई: वजन कसे कमी करावे?
डॉक्टर: केवळ मान डावीकडे उजवीकडे डावीकडे फिरवायची.
बाई: कधी? काही ठराविक वेळ
डॉक्टर: कोणी खायला विचारल्यावर
पुढील लेख
चित्रपट 'राम की जन्मभूमि' 29 मार्च रोजी रिलीज होईल