1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. whats app message

हे जगणं सोन्याहून पिवळं असतं....

whats app message
"पाकळ्यांचं गळणं म्हणजे फुलांचं मरणं असतं.
मरतांनाही सुगंध देणं यातच आयुष्याचं
सार असतं,
असं आयुष्य जगणं म्हणजे खरच सोनं असतं.
पण या आयुष्यात तुमच्या सारखे मित्र मिळाले तर,
हे जगणं सोन्याहून पिवळं असतं. 
पुढील लेख
सोशल मीडियावर फार पसंत पडत आहे श्वेता बच्चनचे हे फोटो, जाणून घ्या काय आहे कारण