एक तरी जावई नेवी मधला असावा..!! Download Updated: Fri, 22 Feb 2019 (10:52 IST) google-news कोंबडीचे लग्न बदका बरोबर होत असते. त्यावर कोंबडा म्हणाला, मी काय मेलो होतो का? कोंबडी म्हणाली, आईवडीलांची इच्छा होती, एक तरी जावई नेवी मधला असावा..!!