आपली संगत आपले भविष्य घडवते Download Updated: Wed, 21 Nov 2018 (13:12 IST) google-news तांदूळ जर कुंकूसोबत मिक्स झाले तर, ते देवाच्या चरणी पोहचतात. पण; जर डाळी सोबत मिक्स झाले तर त्याची खिचडी बनते!! आपण कोण आहोत यापेक्षा कोणाच्या संगतीत आहोत हे जास्त महत्वाचे आहे