रविवार, 15 मार्च 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
संबंधित माहिती
Ladies Special...सकाळचा अलार्म
शिक्षणाचं महत्व अधोरेखित करणारा 'शिक्षा' लघुपट
मोदींच्या बायोपिकमध्ये परेश रावल
याला म्हणतात नशीब, आता थेट बॉलिवूड एन्ट्री
पूनमने ओलांडल्या मर्यादा
रामकृष्णहरि का म्हणतात.??
छान उत्तर मिळाले :-
आयुष्यात सूखी आणि समृद्ध होण्यासाठी
'रामाचा आचार',,
'कृष्णाचा विचार' आणि
'हरिचा उच्चार' फार गरजेच आहे..
.....बोला रामकृष्णहरी
शुभ सकाळ
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
स्टार प्लस आणि ‘तारा’ने मिळून "परदेसिया" या सुप्रसिद्ध गाण्याला दिला नवा ट्विस्ट!
स्टार प्लस कायम वैविध्यपूर्ण कलाकृती मधून प्रेक्षकांची मन जिंकून घेत असताना नुकताच स्टार प्लसने तारा मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आणला आणि रसिक प्रेक्षकांनी त्याला देखील भरभरून प्रेम दिलं. स्टार प्लस कायम नव्या शोसह टेलिव्हिजनवरील रोमॅन्सला नवी उंची देण्यासाठी ओळखलं जातं
अनुपमाच्या आयुष्यात येणार नवा ट्विस्ट; अभिनेत्री रुपाली गांगुली यांनी व्यक्त केल्या भावना!
प्रेक्षकांच्या मनात वर्षानुवर्ष अधिराज्य गाजवणार चॅनल म्हणजे स्टार प्लस. स्टार प्लसवरील सर्वाधिक लोकप्रिय शो असलेला "अनुपमा" अत्यंत रंजक कथानकामुळे अजूनही टीव्हीवर राज्य करत आहे या मालिकेत सतत येणारे ट्विस्ट आणि भावनिक वळणांमुळे प्रेक्षक या मालिकेशी भावनिक रित्या घट्ट जोडले गेले आहेत. मालिकेतील पात्र आता प्रेक्षकांना आपलीशी वाटायला लागली असून या कारणांमुळे अनेक वर्षांपासून प्रेक्षकांनी या मालिकेला प्रेम दिलं. सध्या सुरू असलेल्या ट्रॅकमध्ये कथानकात लीप दाखवण्यात आला असून अनुपमा आपल्या आयुष्याचा नवा अध्याय गोव्यात सुरू करताना दिसणार आहे.
"धुरंधर: द रिव्हेंज" मध्ये या वर्षातील सर्वात मोठा सामना; अर्जुन रामपाल रणवीर सिंग विरुद्ध उभा
"धुरंधर: द रिव्हेंज" मध्ये रणवीर सिंग आणि अर्जुन रामपाल यांच्यात वर्षातील सर्वात मोठा सामना होणार आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या दुसऱ्या भागाच्या प्रदर्शनापूर्वी, निर्मात्यांनी "आरी आरी" हा शक्तिशाली ट्रॅक रिलीज केला आहे, जो रामपालच्या आयएसआय मेजर इकबाल आणि सिंगच्या हमजा अली मजारी यांच्यातील तीव्र संघर्षाची झलक दाखवतो.
अक्षय कुमारचा 'भूत बांगला' चित्रपटाचा हास्यास्पद टीझर प्रदर्शित
बॉलिवूडची प्रतिष्ठित दिग्दर्शक-अभिनेता जोडी, प्रियदर्शन आणि अक्षय कुमार, १४ वर्षांच्या अंतरानंतर 'भूत बांगला' चित्रपटातून परत येत आहे. गेल्या काही वर्षांत, या जोडीने हिंदी चित्रपटसृष्टीला संस्मरणीय आणि उत्कृष्ट विनोदी चित्रपट दिले आहे जे लोक अजूनही मोठ्या उत्सुकतेने पुन्हा पाहतात.
Kumbh viral girl Monalisa married with Muslim boyfriend "मोनालिसा लव्ह जिहादचा बळी ठरली" महाकुंभ व्हायरल गर्ल मोनालिसा लग्नाबद्दल दिग्दर्शकाचा दावा
महाकुंभ व्हायरल गर्ल मोनालिसा पुन्हा एकदा चर्चेत आहे. केरळमध्ये तिचा बॉयफ्रेंड फरमान खानशी लग्न करून मोनालिसाने सर्वांना आश्चर्यचकित केले. लग्नानंतर मोनालिसाने पोलिस संरक्षणही मागितले आहे. महाकुंभ व्हायरल गर्लच्या या निर्णयामुळे केवळ तिच्या चाहत्यांनाच नाही तर तिला चित्रपटसृष्टीत आणणाऱ्या चित्रपट दिग्दर्शकांनाही धक्का बसला आहे. दिग्दर्शक सनोज मिश्रा मोनालिसाच्या निर्णयाने हैराण झाले आहेत. ते याला प्रेम नाही तर लव्ह जिहाद म्हणतात. दिग्दर्शकाने काय म्हटले ते जाणून घेऊया.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
बाहुबलीची अभिनेत्री अनुष्का शेट्टी अडकणार लग्नबंधनात
"बाहुबली" ची "देवसेना", ४४ वर्षीय अनुष्का शेट्टीच्या लग्नाच्या अफवा तीव्र झाल्या आहेत, परंतु तिचा होणारा नवरा प्रभास नाही तर एक व्यावसायिक आहे. वृत्तानुसार, अनुष्काचा वर हा एक कौटुंबिक मित्र आहे, ज्याची ओळख अद्याप अधिकृतपणे उघड झालेली नाही.
ज्येष्ठ अभिनेत्री मधु मल्होत्रा यांचे ७१ व्या वर्षी निधन
ज्येष्ठ अभिनेत्री मधु मल्होत्रा यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ७१ व्या वर्षी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. मधु मल्होत्रा त्यांच्या सहज अभिनय आणि व्यावसायिक वर्तनासाठी चित्रपटसृष्टीत खूप आदरणीय होत्या. त्या बऱ्याच काळापासून चित्रपटांच्या ग्लॅमरपासून दूर होत्या.
प्रियांका चोप्रा १० वर्षांनी ऑस्करच्या मंचावर परतणार, ९८ व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात ती सादरीकरण करणार
"देसी गर्ल" प्रियांका चोप्राने बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. आता, प्रियांका ९८ व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात सादरकर्ता म्हणून सामील झाली आहे. भारतीय चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.
राजकुमार राव-कीर्ती सुरेश स्टारर 'रफ्तार'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर
अमेझॉन एमजीएम स्टुडिओजने त्यांच्या नवीन चित्रपट "रफ्तार" च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. या चित्रपटात राजकुमार राव आणि कीर्ती सुरेश मुख्य भूमिकेत आहेत. आदित्य निंबाळकर दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती पत्रलेखा यांनी कंपा फिल्म्सच्या बॅनरखाली केली आहे.
Popular Indian tourist destinations काश्मीर ते गोवा पर्यंत भारतातील ही पर्यटन स्थळे आहे जगप्रसिद्ध
India Tourism : भारत हा विविधतेने भरलेला देश आहे, जिथे दर काही किलोमीटर अंतरावर भाषा बदलते, संस्कृती बदलते आणि पाककृती आणि कपडे देखील वेगळे आहे. म्हणूनच दरवर्षी अनेक पर्यटक भारतात फिरायला येत असतात.