Valentine's Day Joke सफेद गुलाब Download Updated: Mon, 8 Feb 2021 (11:32 IST) google-news बायको ;- आहो, हे काय सफेद गुलाब ? वेलेनटाईन डे च्या दिवशी "लाल गुलाब देतात ना.?? नवरा;- अग आता, प्रेमापेक्षा अधिक "शांतीची आवश्यकता आहे.