जेव्हा पुणेरी मुलका मुलीला धडकला Download Updated: Mon, 27 Jan 2020 (11:51 IST) google-news एक मुलगा सायकलवरुन जाताना, एका मुलीला धडकला....!! मुलगी: बावळट.. ब्रेक नाही का मारता येत...? मुलाचे पुणेरी उत्तर: अख्खी सायकल मारली, आता काय ब्रेक वेगळा काढून मारु..!!!.