1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. puneri jokes

पुणेकर सारखं वन्स मोर देतात...

puneri jokes
एका गायकाचं पुण्यात गाणं असतं.
पुणेकर सारखं वन्स मोर देतात.
गायकाला छान वाटतं.
पण वन्स मोर संपत नाही.
मग तो विचारतो, "एवढ्या वेळा वन्स मोर का?"
 
पुणेकर: नीट म्हणेस्तोवर आम्ही वन्स मोर देतोच...
पुढील लेख
'दरबार' साठी प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह