तुझी कमाई किती? Download गण्या: मला तुमच्या मुलशी लग्न करायचय मुलीचा बाप: तुझी कमाई किती? गण्या: 11 हजार मुलीचा बाप: मी तिला महिना 10 हजार रुपये फक्त पॉकेट मनी म्हणून देतो गण्या: ते धरुनच सांगितलं....