शायरीला वजन Download काय रे, हल्ली शायरी लिहीत नाहीस? नाही रे ....... जिच्यावर लिहायचो तिचं लग्न झालं.. अरे, मग विरहाने तर शायरीला अजूनच वजन प्राप्त होतं मित्र: ते 'वजन ' माप ओलांडून माझ्याच घरी आलयं...