रविवार, 3 मे 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified:
रविवार, 9 ऑक्टोबर 2022 (15:38 IST)
संबंधित माहिती
गहू कसा आणला
मराठी जोक -डास मारण्याचे औषध
मॅरेज सर्टिफिकेट आणि केमिस्ट
मराठी जोक- आग विजवू शकणार नाही
Marathi babu shona joke- चिंकी आणि बाबू
मराठी जोक स्माईल प्लिज
आजोबा: मन्या जरा माझी कवळी आण
मन्या: अहो आजोबा अजून स्वयंपाक झाला नाहीये
आजोबा: माहितीये रे
समोरच्या जोशी आजींना स्माईल दयायची आहे
Edited By - Priya Dixit
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
आमिर खानने राजकुमार हिरानीच्या '3 इडियट्स'च्या सिक्वेलला मंजुरी दिली
भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात असे काही चित्रपट आहे, जे केवळ बॉक्स ऑफिसचे आकडेच बदलत नाहीत, तर लोकांचे दृष्टिकोनही बदलतात. राजकुमार हिरानीचा २००९ सालचा '3 इडियट्स' हा चित्रपट त्यापैकीच एक होता. या चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल गेल्या अनेक वर्षांपासून जोरदार चर्चा सुरू होती, पण आता 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खानने स्वतः या चर्चांना पूर्णविराम दिला आहे आणि '3 इडियट्स 2' चे काम आधीच सुरू झाल्याची पुष्टी केली आहे.
एकता कपूरने 'नागिन ७' बद्दल एक नवीन अपडेट दिले
टीव्हीची क्वीन, निर्माती एकता कपूरने तिच्या गाजलेल्या अलौकिक मालिका 'नागिन ७' बाबत एक महत्त्वाचे अपडेट दिले आहे. तिने पुष्टी केली आहे की, मालिकेचा सध्याचा सीझन लवकरच संपणार असून, पुढील वर्षी ती पुन्हा सुरू करण्याची योजना आखली जात आहे.
काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांचा चित्रपट "द इंडिया स्टोरी" या तारखेला प्रदर्शित होणार
झी स्टुडिओजने एमआयजी प्रोडक्शन्स अँड स्टुडिओजच्या सहकार्याने सादर केलेल्या आणि काजल अग्रवाल व श्रेयस तळपदे यांची प्रमुख भूमिका असलेल्या "द इंडिया स्टोरी" या प्रभावी सामाजिक-राष्ट्रीय चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट २४ जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
करण जोहरने 'कभी अलविदा ना कहना'बद्दल एक मोठी घोषणा केली
करण जोहरने नुकतेच 'कॉफी विथ करण'च्या नवीन सीझनची घोषणा केली आहे. त्याने पुष्टी केली आहे की नववा सीझन या दिवाळीत प्रदर्शित होईल. दरम्यान, करणने त्याच्या २००६ सालच्या हिट चित्रपट 'कभी अलविदा ना कहना'बद्दलही भाष्य केले आणि काही महत्त्वाची माहिती उघड केली.
३३ वर्षांनंतर 'खलनायक रिटर्न्स', संजय दत्तने नव्या चित्रपटाची घोषणा केली, निर्मात्यांनी फर्स्ट लूक व्हिडिओ प्रदर्शित केला
३३ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला संजय दत्तचा आयकॉनिक चित्रपट 'खलनायक' आजही अनेकांच्या स्मरणात आहे. पण आता, ३३ वर्षांनंतर, तो खलनायक परत आला आहे. १९९३ च्या सुपरहिट चित्रपट 'खलनायक'च्या सिक्वेलची घोषणा आज करण्यात आली आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचा फर्स्ट लूकही प्रदर्शित केला आहे
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
पति पत्नी और वो दो' चा ट्रेलर रिलीज, आयुष्मान खुराना तीन सुंदरींमध्ये अडकला
आपल्या अनोख्या टीझर आणि चार्टबस्टर गाण्यांमुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केल्यानंतर, 'पती पत्नी और वो दो' चे निर्माते टी-सीरीज आणि बीआर स्टुडिओ यांनी आता या बहुप्रतिक्षित विनोदी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. हा ट्रेलर प्रजापती पांडेच्या अत्यंत गुंतागुंतीच्या जगाची आणखी एक झलक दाखवतो.
ज्येष्ठ अभिनेते सुदेश कुमार धवन यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी निधन
छोटी बहन' आणि 'रॉकेट गर्ल' यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते सुदेश कुमार धवन यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. आपल्या उत्कृष्ट अभिनयाने अनेक दशके प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या सुदेश कुमार यांनी राज कपूर यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांसोबतही काम केले होते.
कपिल शर्माच्या 'कॅप्स कॅफे'जवळ पुन्हा गोळीबार, बिश्नोई टोळीने जबाबदारी स्वीकारली
पुन्हा एकदा, कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडातील 'कॅप्स कॅफे' या रेस्टॉरंटजवळ गोळीबार झाला. हा गोळीबार त्याच्या कॅफेजवळ असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये झाला. बिश्नोई गँगच्या एका कथित सदस्याने सोशल मीडियाद्वारे कपिल शर्माला धमकीही दिली आहे.
राजा शिवाजी'ने इतिहास रचला, दुसऱ्या दिवशी जबरदस्त कमाई केली
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. अवघ्या दोन दिवसांत या चित्रपटाने अशी कामगिरी केली आहे, ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. या चित्रपटाने आमिर खानचा मुलगा जुनैद खानच्या 'एक दिन' या चित्रपटालाही मागे टाकले आहे.
गुलाबांच्या असंख्य जातीं आढळतात अशी सर्वात सुंदर आणि ऐतिहासिक स्थळांपैकी एक गुलाब बाग उदयपूर
India Tourism : उदयपूरचे गुलाब बाग सज्जन निवास गार्डन म्हणूनही ओळखले जाते हे उदयपूर शहरातील सर्वात सुंदर आणि ऐतिहासिक स्थळांपैकी एक आहे. हे केवळ एक उद्यान नाही, तर इतिहास, निसर्ग आणि मनोरंजनाचा एक अनोखा संगम आहे. गुलाब बाग हे राजस्थानमधील उदयपूर शहरातील सर्वात मोठे आणि प्रसिद्ध उद्यान आहे. ते अंदाजे १०० एकर (४० हेक्टर) क्षेत्रात पसरलेले आहे.