पक्का पुणेरी Download Updated: Mon, 4 May 2020 (18:13 IST) google-news काल कोरोना टेस्ट करायला गेलो. डॉक्टर म्हणाले ४५०० हजार होतील... मी डॉक्टरांच्या जवळ जाऊन तोंडाजवळ शिंकलो आणि निघून आलो. आता डॉक्टर स्वतःची टेस्ट करतील. डॉक्टर निगेटिव्ह तर मी पण निगेटिव्ह