गणिताला विनंती Download चौथीतल्या विद्यार्थ्याने गणिताच्या वहीवर लिहिलेले एक समर्पक वाक्य..... "प्रिय गणित, जरा मोठा हो आणि स्वतः चे प्राॅब्लेम स्वतः सोडवायला शिक. मलाही माझे प्रॉब्लेम आहेतच ना..."