funny jokes - तब्बेत खराब आहे Download Updated: Mon, 26 Dec 2022 (10:42 IST) google-news मोनू - काय रे तू तर डॉक्टरकडे दाखवायला जाणार होता ना, मग त्याचे काय झाले...? दिपू - अरे यार उद्या जाईल, आज माझी थोडी तब्येत खराब आहे...!!! Edited By - Priya Dixit