आता जागा झालीये Download Updated: Sat, 28 Dec 2019 (12:52 IST) google-news गोलू , मोलू , भोलू ....बेड वर झोपले असतात.... खूप अडचण होत असते म्हणून मोलू उठून खाली जमिनीवर झोपायला जातो... गोलू उठतो आणि म्हणतो, ''अरे मित्रा मोलू , ये रे वर, आता जागा झालीये.......''