1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. Check for throat leakage

गळा लिकेज तपासायचा आहे

joke
एक रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल होतो.
नर्स त्याला प्रथमोपचार देण्यासाठी येते.
रुग्ण - अहो सिस्टर, मला जरा पाणी द्या हो प्यायला...
नर्स - काय तहान लागली आहे का?
रुग्ण - (वैतागून) नाही… गळा लिकेज आहे का ते बघायचंय...!!!
Edited By - Priya Dixit 
 
पुढील लेख
शाहरुखसोबतचा फोटो पोस्ट केल्यानंतर पाक अभिनेत्री अडकली