1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. Cake got antsy

केकला मुंग्या लागल्या

3 मुंग्यांना 1 केक दिसतो
पहिली जाते आणि केक खाते
दुसरी पण जाऊन खाते
तिसरी नाही खात का ?
ती म्हणते: शिईईईई
केक ला मुंग्या लागल्यात
 
Edited By - Priya Dixit 
 
पुढील लेख
Rakesh Kumar Passed Away: ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक राकेश कुमार यांचे निधन