संबंधित माहिती
- पीपीई किट बनवणाऱ्या कंपनीत तब्बल 44 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह
- संजय दत्तच्या वाढदिवसाचे निमित्ताने‘अधीरा’चे अनावरण!
- मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठा करणारे तुळशी तलाव ओव्हरफ्लो
- शिक्षण व्यवस्थेत मोठे बदल करणाऱ्या नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी
- त्यांनीच शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं, रोहित पवार यांचा टोला
Benefit Of Milk With Basil : दुधात तुळस घालून पिण्याचे आरोग्यदायी लाभ जाणून घेउ या....
दुधाचे पोषण हे अमृतासारखेच आहे आणि तुळस औषध म्हणून वापरली जाते जे आपल्या रोगप्रतिकारक क्षमतेला वाढवून बऱ्याचश्या आजारापासून आपल्याला वाचवते. या दोघांना मिसळून दिल्यावर पोषणासह आरोग्य आणि त्याचाशी निगडित बरेच फायदे मिळू शकतात. आता जेव्हा पण आपण दूध प्याल त्याच्यात तुळशीचे पान नक्की घाला आणि हे 5 फायदे मिळवा.
1 दम्याच्या रुग्णांसाठी हा उपाय फायदेशीर आहे. विशेषतः हवामानात होण्याऱ्या बदलावामुळे श्वास संबंधी त्रासापासून वाचण्यासाठी दूध आणि तुळशीचे हे मिश्रण खूप उपयुक्त आहे.
2 डोकं दुखी किंवा मायग्रेनचा त्रास असल्यास हा उपाय देखील आपल्याला आराम देईल. जेव्हा आपणास मायग्रेनचा त्रास होत असेल आपण याचे सेवन करू शकता, दररोजच्या सेवनाने आपल्याला हा त्रास दूर करता येऊ शकतो.
3 जर का ताण घेणं आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाला असेल तर दुधामध्ये तुळशीची पानं उकळून प्यावी, आपला तणाव दूर होऊन तणावाची समस्याच नाहीशी होईल.
4 हृदयाच्या समस्येसाठी देखील फायदेशीर आहे. सकाळी अनोश्यापोटी या दुधाला प्यायल्याने हृदयाशी निगडित आजारांमध्ये फायदा होतो. या व्यतिरिक्त मूत्रपिंडात होणाऱ्या मुतखड्यांवर फायदेशीर आहे.
5 तुळशीमध्ये कॅन्सर किंवा कर्करोगाच्या पेशीविरुद्ध लढण्याचा गुणधर्म असतो, म्हणून ह्याचे सेवन आपल्याला कर्करोगापासून वाचवू शकतो. याचा व्यतिरिक्त हिवाळ्यामुळे होणाऱ्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये देखील हा एक प्रभावी उपाय असल्याचे सिद्ध होईल.