राग येणे प्रत्येकासाठी एक गंभीर समस्या आहे. कोणाला राग येणे ही समस्या आहे तर कोणाला राग सहन होत नसल्याची समस्या आहे. आपल्याला देखील लगेच राग येत असल्यास आणि आपण या सवयी पासून कंटाळला आहात, तर आम्ही आपल्याला या सवयींपासून मुक्त होण्यासाठीचे काही सोप्या टिप्स सांगत आहोत - 1 रागाचे...