बुधवार, 29 एप्रिल 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
आरोग्य
आरोग्य सल्ला
Written By
संबंधित माहिती
हातपाय बधीर होतात?
हानिकारक आहे कढईत उरलेलं तेल पुन्हा वापरणे, आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक
चाळिशीनंतरची तंदुरुस्ती
बहुगुणी काकडी
बागेतले औषध : गवती चहा
काय आहे स्पून टेस्ट, आरोग्य बद्दल काय माहिती देतं जाणून घ्या
ही टेस्ट सकाळी रिकाम्या पोटी करा.
स्पून टेस्ट आधी पाणी ही पिऊ नये.
जांभळ्या रंगाचा डाग वाईट ब्लड सर्कुलेशन, हाय कोलेस्टेरॉल स्तराकडे संकेत देतं.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर
सरासरी फळ: मे महिन्याची सुरुवात मेष राशीसाठी मध्यम स्वरूपाची असेल. महत्त्वाच्या कामात टाळाटाळ करणे टाळा, अन्यथा आलेली संधी हातची जाऊ शकते. रोजगाराच्या क्षेत्रात काही चांगल्या संधी मिळतील. प्रगती आणि आव्हाने: दुसऱ्या आठवड्यात कामात काही अडचणी येऊ शकतात, पण मेहनतीने तुम्ही त्यावर मात कराल. महिन्याचा मध्य भाग सुखद असेल, जिथे तुम्ही करिअर आणि व्यवसायाशी संबंधित मोठे निर्णय घेऊ शकता. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. सावधानता: महिन्याच्या उत्तरार्धात स्पर्धकांशी कडाकड झुंज द्यावी लागेल. आर्थिक अडचणींचा परिणाम कौटुंबिक जीवनावर होऊ शकतो. आरोग्याकडे लक्ष द्या, शारीरिक आणि मानसिक त्रासाची शक्यता आहे. उपाय: बजरंग बाणचा पाठ करा.
Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते
१. भारतावर (देशावर) होणारा परिणाम भारताची राष्ट्रीय कुंडली वृषभ लग्नावर आधारित आहे; या कुंडलीनुसार, मंगळाचे सध्याचे गोचर बाराव्या (व्यय/हानी) स्थानातून होईल. लष्करी सामर्थ्य आणि सुरक्षा: भारत आपल्या संरक्षण प्रणाली आणि लष्करी क्षमतांमध्ये महत्त्वपूर्ण गुंतवणूक करू शकतो. सीमावर्ती भागांमधील दक्षता वाढण्याची अपेक्षा आहे. नवीन संरक्षण तंत्रज्ञान किंवा क्षेपणास्त्र चाचण्यांविषयीच्या बातम्या समोर येऊ शकतात. प्रशासकीय कणखरपणा: सरकार धाडसी आणि निर्णायक पावले उचलू शकते. अंतर्गत सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था यांबाबत प्रशासन अधिक सक्रिय आणि कठोर असल्याचे दिसून येण्याची शक्यता आहे.
पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!
प्रजनन क्षमता विज्ञानाच्या मते, सुडौल शरीरयष्टी, विशेषतः 'अवरग्लास फिगर', ही स्त्रीच्या सुप्रजनन क्षमेतेचे प्रतीक मानली जाते. उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार, ज्या महिलांचे कंबर आणि नितंबांचे गुणोत्तर योग्य असते, त्या प्रजननासाठी अधिक सक्षम असतात, असा संदेश पुरुषांच्या मेंदूला नकळत मिळत असतो. इस्ट्रोजेन हार्मोन्सची पातळी शरीराचा सुडौलपणा हा शरीरातील इस्ट्रोजेन या हार्मोन्सच्या चांगल्या पातळीचे लक्षण आहे. हे हार्मोन स्त्रीच्या प्रजनन आरोग्यासाठी आणि तारुण्यासाठी जबाबदार असते. अधिक इस्ट्रोजेन असलेल्या महिला पुरुषांना नैसर्गिकरित्या अधिक आकर्षक वाटतात.
Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा
आजचा दिवस आनंदाचा, सुवर्णाक्षरांनी लिहिण्याचा, कारण आज आहे आमच्या लाडक्या परीचा नामकरण सोहळा! चिमुकल्या पाऊलांनी घराचे गोकुळ करणाऱ्या बालिकेला आयुष्यभर सुख-समृद्धी लाभो.
AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!
आजकाल दुपारच्या वेळी घराच्या भिंती आगीसारख्या तापू लागल्या आहेत. प्रत्येकाला एसी परवडत नाही आणि कुलरही कधीकधी गरम हवा फेकू लागतो. पण काळजी करू नका! विज्ञानाचा आधार आणि आपल्या आजी-आजोबांच्या काळातील काही भन्नाट युक्त्या वापरून तुम्ही तुमच्या घराचे तापमान ५°C ते ८°C पर्यंत सहज कमी करू शकता. १. खिडक्यांचा 'स्मार्ट' वापर बहुतेक लोक दुपारी हवा येण्यासाठी खिडक्या उघड्या ठेवतात, हीच मोठी चूक आहे. काय करावे? सकाळी ९ वाजण्यापूर्वीच खिडक्या आणि जाड पडदे लावून घ्या. यामुळे बाहेरची गरम लू (उष्ण लाट) घरात येणार नाही. कधी उघडाव्यात? सूर्यास्तानंतर, म्हणजेच संध्याकाळी ७ नंतर खिडक्या उघडा जेणेकरून रात्रीची थंड हवा घरात खेळती राहील.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
जीन्स घालणारी आई सुद्धा कधीच 'ऑफ ड्युटी' नसते! आईबद्दलची ही ५ सत्ये वाचून डोळे भरून येतील
१. ती तुमची 'कॅलेंडर' आणि 'रिमाइंडर' असते तुमचे कॉलेजचे फॉर्म्स असोत, हरवलेला सॉक्स असो किंवा तुमची महत्त्वाची मीटिंग; तिला सगळं तोंडपाठ असतं. स्वतःच्या कामाचा स्ट्रेस बाजूला ठेवून ती तुमच्या डेडलाईन्स लक्षात ठेवते. ती गुगल असिस्टंटपेक्षाही फास्ट असते, फक्त आपण तिला "थँक्यू" म्हणायला विसरतो.
Watermelon Capital भारतातील या शहराला ''टरबूज राजधानी'' म्हटले जाते
भारतात अनेक फळांचे उत्पादन घेतले जाते, प्रत्येक शहर त्याच्या विशेष एका फळासाठी प्रसिद्ध आहे. पण तुम्हाला माहित आहे का? महाराष्ट्रातील सोलापूर हे शहर त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण ओळखीमुळे "टरबूज राजधानी" म्हणून ओळखले जाते. येथील काळी माती आणि वैशिष्ट्यपूर्ण हवामानामुळे टरबूजांना नैसर्गिक गोडवा आणि उत्कृष्ट चव मिळते.
भिंतीवरची पाल गायब होईल! फक्त 1 मिनिटात काम करणारे घरगुती उपाय
पालींना कांदा आणि लसणाच्या उग्र वासाची प्रचंड ॲलर्जी असते. काय करावे? कांद्याचे काप किंवा लसणाच्या पाकळ्या दोऱ्याने बांधून ज्या ठिकाणी पाली जास्त येतात (उदा. खिडक्या, ट्यूबलाईटच्या मागे) तिथे लटकवा. कांदा रस स्प्रे: कांद्याचा रस पाण्यात मिसळून भिंतींच्या कोपऱ्यात फवारल्यास पाल तिथे फिरकणारही नाही.
New Home Wishes in Marathi गृहप्रवेश शुभेच्छा संदेश
नवीन घर, नवीन स्वप्ने आणि नवीन आठवणी! तुमच्या या नवीन वास्तूमध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना गृहप्रवेशाच्या हार्दिक शुभेच्छा! "वास्तुशांती" निमित्त तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा तुमचे हे नवीन घर प्रेमाने आणि आनंदाने नेहमी भरलेले राहो.
उन्हाळ्यात पाणीपुरी खाणे जीवघेणे ठरू शकते का?
झारखंडमधील अन्न विषबाधेच्या घटनेमागील कारण डॉक्टर स्पष्ट करतात. पाणीपुरी हा एक साधा पदार्थ वाटू शकतो, पण त्यात अनेक घटक असतात आणि योग्य प्रकारे हाताळणी न केल्यास प्रत्येक घटकामुळे धोका निर्माण होऊ शकतो. तज्ञांच्यामते पाणीपुरीमध्ये अनेक उच्च-धोकादायक घटक एकत्र येतात जसे दूषित पाणी, कच्चे घटक आणि अयोग्य हाताळणी. बऱ्याचदा पाणी हीच सर्वात मोठी समस्या असते. जर पाणी स्वच्छ किंवा गाळलेले नसेल, तर त्यात ई. कोलाय किंवा साल्मोनेलासारखे हानिकारक जीवाणू असू शकतात. उष्ण हवामानात, हे जीवाणू खूप वेगाने वाढतात. त्यामुळे थोडेसे असुरक्षित पाणीसुद्धा काही तासांत धोकादायक बनू शकते.