1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
  4. World Environment Day 2026 Quotes Images in Marathi

World Environment Day 2026 Quotes Images जागतिक पर्यावरण दिन प्रेरणादायी सुविचार आणि सुंदर फोटो

World Environment Day 2026 Wishes Images in Marathi
हिरवे जग, सुखी जीवन! प्रदूषण हटवा, पृथ्वी वाचवा... पर्यावरण दिनाचा हाच खरा संदेश!
केवळ ५ जूनलाच नाही, तर वर्षाचे ३६५ दिवस पर्यावरण जपूया आजच एक व्रत घेऊ: झाडे लावू, पाणी वाचवू आणि पर्यावरण वाचवू! निसर्गाचा ठेवा जपून ठेवू, प्रदूषणापासून पृथ्वीला मुक्त करू; चला, मिळून एका सुंदर आणि हिरव्यागार भविष्याकडे पाऊल टाकू