Mahashivratri Rudrabhishek Path: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार महादेवाला प्रसन्न करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी काही उपाय केले जातात. असे मानले जाते की महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करून विधीनुसार पूजा केल्याने भगवान शिव आणि माता पार्वती प्रसन्न होतात. पौराणिक कथेनुसार माता पार्वती आणि भगवान शिव यांचा विवाह महाशिवरात्रीच्या दिवशी झाला होता. शास्त्रानुसार या दिवशी रुद्राभिषेक करण्याचे...