बुधवार, 18 मार्च 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
मुलांचे विनोद
Written By
Last Modified:
गुरूवार, 30 सप्टेंबर 2021 (14:02 IST)
संबंधित माहिती
एक वयोवृद्ध जोडप्याने घेतलेला उखाणा..
बाहेर नेउन गाडीच पेटवतो
मास्तरांनी भानूला वर्गातून थेट घरी पाठवलं
आणि लो बॅटरी झाली
मन भरेपर्यंत शॉपिंग करते
मालवणी प्रामाणिकपणा
बाबा : काय रे, आज परीक्षा होती ना ? शाळेत जावक नाय तो ?
गंपू : पेपर खूपच कठीण होतो बाबानू.
बाबा : तू परीक्षेकच जावक नाय आणि तुका कसा कळला ?
गंपू : पेपर कालच फुटलोलो बाबानू! मी वाचून तेवाच समाजलय ह्या काय आपल्याक जमाचा नाय....
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
स्टार प्लस आणि ‘तारा’ने मिळून "परदेसिया" या सुप्रसिद्ध गाण्याला दिला नवा ट्विस्ट!
स्टार प्लस कायम वैविध्यपूर्ण कलाकृती मधून प्रेक्षकांची मन जिंकून घेत असताना नुकताच स्टार प्लसने तारा मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आणला आणि रसिक प्रेक्षकांनी त्याला देखील भरभरून प्रेम दिलं. स्टार प्लस कायम नव्या शोसह टेलिव्हिजनवरील रोमॅन्सला नवी उंची देण्यासाठी ओळखलं जातं
अनुपमाच्या आयुष्यात येणार नवा ट्विस्ट; अभिनेत्री रुपाली गांगुली यांनी व्यक्त केल्या भावना!
प्रेक्षकांच्या मनात वर्षानुवर्ष अधिराज्य गाजवणार चॅनल म्हणजे स्टार प्लस. स्टार प्लसवरील सर्वाधिक लोकप्रिय शो असलेला "अनुपमा" अत्यंत रंजक कथानकामुळे अजूनही टीव्हीवर राज्य करत आहे या मालिकेत सतत येणारे ट्विस्ट आणि भावनिक वळणांमुळे प्रेक्षक या मालिकेशी भावनिक रित्या घट्ट जोडले गेले आहेत. मालिकेतील पात्र आता प्रेक्षकांना आपलीशी वाटायला लागली असून या कारणांमुळे अनेक वर्षांपासून प्रेक्षकांनी या मालिकेला प्रेम दिलं. सध्या सुरू असलेल्या ट्रॅकमध्ये कथानकात लीप दाखवण्यात आला असून अनुपमा आपल्या आयुष्याचा नवा अध्याय गोव्यात सुरू करताना दिसणार आहे.
"धुरंधर: द रिव्हेंज" मध्ये या वर्षातील सर्वात मोठा सामना; अर्जुन रामपाल रणवीर सिंग विरुद्ध उभा
"धुरंधर: द रिव्हेंज" मध्ये रणवीर सिंग आणि अर्जुन रामपाल यांच्यात वर्षातील सर्वात मोठा सामना होणार आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या दुसऱ्या भागाच्या प्रदर्शनापूर्वी, निर्मात्यांनी "आरी आरी" हा शक्तिशाली ट्रॅक रिलीज केला आहे, जो रामपालच्या आयएसआय मेजर इकबाल आणि सिंगच्या हमजा अली मजारी यांच्यातील तीव्र संघर्षाची झलक दाखवतो.
अक्षय कुमारचा 'भूत बांगला' चित्रपटाचा हास्यास्पद टीझर प्रदर्शित
बॉलिवूडची प्रतिष्ठित दिग्दर्शक-अभिनेता जोडी, प्रियदर्शन आणि अक्षय कुमार, १४ वर्षांच्या अंतरानंतर 'भूत बांगला' चित्रपटातून परत येत आहे. गेल्या काही वर्षांत, या जोडीने हिंदी चित्रपटसृष्टीला संस्मरणीय आणि उत्कृष्ट विनोदी चित्रपट दिले आहे जे लोक अजूनही मोठ्या उत्सुकतेने पुन्हा पाहतात.
Kumbh viral girl Monalisa married with Muslim boyfriend "मोनालिसा लव्ह जिहादचा बळी ठरली" महाकुंभ व्हायरल गर्ल मोनालिसा लग्नाबद्दल दिग्दर्शकाचा दावा
महाकुंभ व्हायरल गर्ल मोनालिसा पुन्हा एकदा चर्चेत आहे. केरळमध्ये तिचा बॉयफ्रेंड फरमान खानशी लग्न करून मोनालिसाने सर्वांना आश्चर्यचकित केले. लग्नानंतर मोनालिसाने पोलिस संरक्षणही मागितले आहे. महाकुंभ व्हायरल गर्लच्या या निर्णयामुळे केवळ तिच्या चाहत्यांनाच नाही तर तिला चित्रपटसृष्टीत आणणाऱ्या चित्रपट दिग्दर्शकांनाही धक्का बसला आहे. दिग्दर्शक सनोज मिश्रा मोनालिसाच्या निर्णयाने हैराण झाले आहेत. ते याला प्रेम नाही तर लव्ह जिहाद म्हणतात. दिग्दर्शकाने काय म्हटले ते जाणून घेऊया.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
सारा अली खानला केदारनाथमध्ये NO ENTRY
सारा अली खानची भगवान शिवावर गाढ श्रद्धा आहे आणि ती वारंवार केदारनाथ व बद्रीनाथला भेट देते, परंतु मंदिर समितीच्या नवीन नियमांमुळे तिच्यासाठी एक कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे.केदारनाथला भेट देण्यासाठी सारा अली खानला हे मोठे काम करावे लागेल
Mast Joke: मार्च Ending मुळे नाही जमलं
ती : लग्नाला का आला नाहीस तू ? तो (CA) : सॉरी, अगं मार्च Ending मुळे नाही जमलं ती : अरे वेड्या आपलं लग्न होतं ..!!!
धुरंधर २: द रिव्हेंजच्या कलाकारांचे मानधन समोर आले, रणवीर सिंगने सर्वाधिक रक्कम घेतली
रणवीर सिंगचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'धुरंधर २: द रिव्हेंज' प्रदर्शनापूर्वीच प्रचंड चर्चेत आहे. 'धुरंधर' या पहिल्या चित्रपटाच्या विक्रमी यशानंतर, सिक्वेलबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढतच आहे. हा चित्रपट १९ मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे, परंतु त्याच्या स्टारकास्टच्या मानधनाबाबत नवीन माहिती समोर आली आहे.
विकेंड ट्रिपसाठी Hidden Gems महाराष्ट्रात
Maharashtra Tourism : महाराष्ट्रात लोणावळा, महाबळेश्वर आणि अलिबाग यांसारखी प्रसिद्ध ठिकाणे नेहमीच पर्यटकांनी गजबजलेली असतात. जर तुम्हाला गर्दीपासून दूर, शांत आणि निसर्गरम्य अशा 'Hidden Gems' च्या शोधात असाल, तर या विकेंडला तुम्ही खालील ठिकाणांना भेट देऊ शकता. तसेच मुंबई- पुण्याच्या जवळपास (२-४ तास ड्राईव्ह) अशी काही छुपी रत्ने आहे जिथे गर्दी नाही, निसर्ग शांत आणि अनुभव अविस्मरणीय आहे.
नोरा फतेहीच्या 'सरके चुनर तेरी सरके' या नव्या गाण्यामुळे सोशल मीडियापासून ते कायदेशीर कारवाईपर्यंत वाद निर्माण झाला
नोरा फतेहीच्या 'सरके चुनर तेरी सरके' या गाण्यावरून नवीन वाद निर्माण झाला आहे. हे गाणे 'केडी: द डेव्हिल' या चित्रपटातील असून, यात संजय दत्त देखील आहे. या गाण्याच्या गीतांवरून सोशल मीडियावर तीव्र टीका होत आहे. अनेकांनी या गीतांवर तीव्र आक्षेप घेतला आहे, कारण अनेकांना ते अश्लील आणि दुहेरी अर्थाचे वाटते. गाण्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर हा वाद वाढला आणि आता त्याचे रूपांतर कायदेशीर प्रकरणात झाले आहे.