रविवार, 29 मार्च 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
मुलांचे विनोद
Written By
Last Modified:
सोमवार, 12 डिसेंबर 2022 (21:55 IST)
संबंधित माहिती
Marathi Joke :दिल्लीला अमेरिकेची राजधानी करा
Kids Joke : आंब्याचे झाड नाही
पुस्तकात नवीन धडा येईल
विद्ये साठी शाळेत
कापूस जड की लोखंड
Marathi joke - नारळाचं असणार
मास्तर : दहा नारळांपैकी सात नारळ खराब झाले
तर किती नारळ शिल्लक राहतील?
दगडू : दहा
मास्तर : ते कसे?
दगडू : खराब झालेले नारळ सुद्धा नारळच राहतील…
ते फणस होणार नाही ?
Edited by - Priya Dixit
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
मातृभूमी'नंतर सलमान आता एका भव्य अॅक्शन अवतारात दिसणार, चित्रीकरण एप्रिलमध्ये सुरू
सलमान खानच्या आगामी 'मातृभूमी' चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. टीमने अद्याप प्रदर्शनाची तारीख निश्चित केलेली नाही. मात्र, चित्रपटाचा विषय पाहता, तो स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित होईल असे वृत्त समोर येत आहे
'आखिरी सवाल' मधील संजय दत्तचा दमदार लूक समोर, चित्रपट याच तारखेला प्रदर्शित होणार
संजय दत्तच्या 'आखिरी सवाल' या चित्रपटाने स्वातंत्र्यपूर्व काळातील न सांगितलेली सत्ये उघड करत, पहिल्याच झलकने खळबळ उडवून दिली होती. वाढत्या उत्सुकतेच्या पार्श्वभूमीवर, एक दमदार नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे, जे आपल्या आकर्षक दृश्यांमधून बरेच काही उघड करत आहे.
विवेक अग्निहोत्री भूषण कुमार यांच्यासोबत मिळून 'ऑपरेशन सिंदूर' हा चित्रपट घेऊन येत आहे
'द ताश्कंद फाईल्स', 'द काश्मीर फाईल्स' आणि 'द बंगाल फाईल्स' या चित्रपटांनंतर, चित्रपट निर्माता विवेक रंजन अग्निहोत्री पुन्हा एकदा देशाच्या सुरक्षा आणि सामरिक इतिहासाशी संबंधित एक मोठी कथा पडद्यावर आणण्यासाठी सज्ज झाले आहे. विवेक अग्निहोत्री आणि भूषण कुमार यांनी त्यांच्या 'ऑपरेशन सिंदूर' या नवीन चित्रपटाची अधिकृत घोषणा केली आहे.
एकता कपूरने 'द साबरमती रिपोर्ट'च्या सिक्वेलची घोषणा केली, टीझर व्हिडिओ शेअर केला
एकता कपूरने तिच्या 'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली आहे. त्याचे नाव 'द टेरर रिपोर्ट' असे आहे. तिने इन्स्टाग्रामवर एका कॅप्शनसह चित्रपटाचा टीझर व्हिडिओ शेअर केला आहे. चला जाणून घेऊया या टीझर व्हिडिओमध्ये काय खास आहे.
रॅपर बादशाहने पंजाबी अभिनेत्री ईशा रिखीसोबत गुपचूप लग्न केले; जाणून घ्या....
रॅपर बादशाह आणि पंजाबी अभिनेत्री ईशा रिखी यांच्या लग्नाच्या अफवा सोशल मीडियावर पसरत आहे. अलीकडेच, ईशाची आई, पूनम रिखी यांनी इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले, ज्यात ते दोघे पारंपरिक विवाह विधी करताना दिसत आहे. या फोटोंमुळे बादशाह आणि ईशा रिखी यांनी लग्नगाठ बांधल्याच्या बातमीला आणखी पुष्टी मिळाली.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
अल्लू अर्जुनचा चित्रपट प्रवास: २३ वर्षे, अतुलनीय जिद्द आणि सततच्या आत्म-सुधारणेची गाथा
अल्लू अर्जुन हा अखिल भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या स्टार्सपैकी एक मानला जातो, ज्याचे केवळ देशातच नव्हे तर जगभरात प्रचंड चाहते आहेत. आपल्या प्रभावी पडद्यावरील उपस्थिती, शैली आणि उत्कृष्ट अभिनयाने तो जिथे जिथे जातो तिथे स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतो.
धुरंधर २' ने १० दिवसांत ११०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला
धुरंधर २' ने १० दिवसांत ११०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. चित्रपट अजूनही चित्रपटगृहांमध्ये सुरू आहे. रणवीर सिंग आणि आदित्य धर यांचा 'धुरंधर' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. २०२५ च्या ब्लॉकबस्टर 'धुरंधर'चा सिक्वेल असलेल्या 'धुरंधर: द रिव्हेंज'ने भारतीय बॉक्स ऑफिसवरील पेड प्रिव्ह्यूमधून ४३ कोटी रुपये कमावले आणि पहिल्याच दिवशी १०२.५५ कोटी रुपयांची कमाई केली.
Vishnu Temples भारतातील भगवान विष्णूंची प्राचीन आणि भव्य मंदिरे
India Tourism : भारतात भगवान विष्णूंची अनेक प्राचीन आणि भव्य मंदिरे आहेत, जी केवळ धार्मिक श्रद्धेसाठीच नव्हे तर त्यांच्या अद्भुत वास्तुकलेसाठीही जगप्रसिद्ध आहे. तसेच भारतातील काही प्रमुख विष्णू मंदिर आज आपण पाहणार आहोत. एकादशीच्या निमित्ताने तुम्ही नक्कीच भेट देऊ दर्शन घेऊ शकतात.
संजयच्या 'आखिरी सवाल' या चित्रपटाचा दमदार टीझर हनुमान जयंतीला प्रदर्शित होणार
निखिल नंदा आणि संजय दत्त निर्मित, "आखरी सवाल" ची निर्मिती निखिल नंदा मोशन पिक्चर्स आणि नीम ट्री एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली झाली आहे. या चित्रपटात संजय दत्त, अमित साध, नमाशी चक्रवर्ती, समीरा रेड्डी, त्रिधा चौधरी आणि नीतू चंद्रा यांच्या भूमिका आहेत.
अक्षय कुमारने 'हैवान'च्या प्रदर्शनाबद्दल मोठे अपडेट दिले
सध्या 'भूत बंगला'चे प्रमोशन करत असलेल्या अक्षय कुमार आणि प्रियदर्शन यांनी त्यांच्या आगामी 'हैवान' चित्रपटाबद्दल एक मोठी माहिती दिली आहे.