Marathi Bhannat Joke -डास मारायचे कसे
पक्या : सांग पाहू डासाला कसं मारायचं.
मन्या : मला नाही बुव्वा माहीत
पक्या : वेडा रे वेडा अगदी सोप्प आहे.
त्याला पकडयाचं त्याचे पाय बांधायचे आणि
पोटात गुदगुदल्या करायच्या
Edited by - Priya Dixit
