बुधवार, 26 नोव्हेंबर 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : बुधवार, 26 नोव्हेंबर 2025 (07:56 IST)

Champa Shashti 2025 Wishes in Marathi चंपा षष्ठीच्या शुभेच्छा

Champa Shashti 2025 Wishes in Marathi
चंपा षष्ठीच्या हार्दिक शुभेच्छा!
जय मल्हार! 
खंडोबाच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत. 
 
सदानंदाचा येळकोट, येळकोट
हर हर महादेव,
सदानंदाचा येळकोट... 
जय मल्हार.. 
चंपाषष्टीच्या शुभेच्छा
चंपा षष्ठीच्या खूप खूप शुभेच्छा!
 
येळकोट येळकोट जय मल्हार! 
चंपा षष्ठीच्या मंगलदिनी आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती नांदो.
 
देवाधिदेव खंडोबा तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य देवो. 
चंपा षष्ठीच्या पवित्र पर्वाच्या शुभेच्छा!
 
खंडोबाच्या नामाने सर्व संकटे दूर होवोत 
आणि तुमचे जीवन आनंदाने भरून जावो. 
चंपा षष्ठीच्या शुभेच्छा!
 
श्रीमल्हारी मार्तंड महाराजांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहो. 
चंपा षष्ठीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
 
सदानंदाचा येळकोट! 
सोनेरी क्षणांनी भरलेली चंपा षष्ठीची ही पर्वणी तुमच्यासाठी ऐश्वर्य घेऊन येवो.
 
या शुभदिनी, खंडोबाची भक्ती आणि त्याचे तेज आपल्या जीवनाला नवा मार्ग दाखवो. 
चंपा षष्ठीच्या खूप शुभेच्छा!
 
भंडारा आणि खोबऱ्याचा प्रसाद आपल्या घरात बरकत घेऊन येवो. 
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला चंपा षष्ठीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
जेजुरीच्या खंडेरायाचा जयजयकार असो! 
चंपा षष्ठीच्या निमित्ताने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात, हीच प्रार्थना.
चंपा षष्ठीचा हा दिवस तुमच्या आयुष्यात नवचैतन्य आणि उत्साह घेऊन येवो. 
जय मल्हार!