संबंधित माहिती
- कोरोना व्हायरस: लॉकडाऊन 2005 साली झालं असतं तर...?
- कोरोना व्हायरस : 'सरकार आमच्या जिवाची किंमत फक्त 30 रुपये करतंय'
- कोरोना व्हायरस : 'निझामुद्दीनला मी गेलो होतो, ही खबर गुजरात पोलिसांना कशी मिळाली?'
- एकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न सहन करणार नाही : मुख्यमंत्री
- लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो : राजेश टोपे
राज्यात ८६८ कोरोनाग्रस्त
राज्यातील करोनाची लागण झालेल्यांची संख्या ८६८ वर पोहोचली आहे. राज्यात आज दिवसभरात १२० रुग्णांची भर पडली आहे.
७० करोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १७ हजार ५६३ नमुन्यांपैकी १५ हजार ८०८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर ८६८ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
दरम्यान, आज राज्यात ७ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी ४ जण मुंबईतील, प्रत्येकी १ जण नवी मुंबई, ठाणे, वसई विरार येथील आहेत.
पुढील लेख
