नोकऱ्यांचे संकट असो किंवा बाजारात नोकऱ्यांची चणचण असो या दोन्ही परिस्थितींमध्ये आर्थिक नियोजकांची गरज असते. आजच्या कॉर्पोरेट जगतात फायनान्शियल एक्स्पर्ट्स किंवा फायनान्शियल प्लॅनर्सना चांगली मागणी आहे. उद्योगाच्या गरजा समजून घेण्यासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी फायनान्स लोकांची भूमिका सर्वात महत्त्वाची असते. फायनान्सची पदवी प्राप्त केल्यानंतर तुम्ही अर्थशास्त्र, व्यवस्थापन आणि वित्त क्षेत्राशी संबंधित...