ओह माय गॉड म्हणजेच OMG हा अक्षय कुमारच्या उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. ज्याचा सिक्वेल बनवण्याची मागणीही जोरात सुरू आहे. सिक्वलच्या प्रतिक्षेत असलेल्या अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या चित्रपटाचा सीक्वल म्हणजेच OMG 2 लवकरच प्रदर्शित होणार आहे. पण एक ट्विस्ट सह. हा ट्विस्ट पाहून चाहते दोन वेगवेगळ्या मतांमध्ये...