मल्याळम अभिनेत्री लक्ष्मीका संजीवन यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं अवघ्या 24 व्या वर्षी अभिनेत्रींचे निधन झाले. त्यांनी कक्का या चित्रपटात पंचमीची भूमिका साकारली होती. त्यांना या भूमिकेपासून चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. अभिनेत्रींच्या निधनाने मल्याळम सृष्टीत शोककळा पसरली आहे. लक्ष्मीका सजीवनचे शुक्रवारी संयुक्त अरब अमिरातचे शारजाह येथे निधन झाले. लक्ष्मीका सजीवन...