केसरी वीर: लेजेंड ऑफ सोमनाथ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अभिनेता सूरज पंचोलीचा अपघात झाला. एका स्टंट शूट दरम्यान त्याला आग लागली आणि तो जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ALSO READ: माझ्या जीवाला धोका असू शकतो..., त्याचे बनावट एक्स अकाउंट पाहून सोनू निगम संतापला...