शनिवार, 21 मार्च 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
सण-उत्सव
विठ्ठल
Written By
संबंधित माहिती
विठ्ठला तुझ्या भक्तांना शिस्त फार भारी
विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा
विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत
विठ्ठल मीच खरा अपराधी
पंढरीचा विठ्ठल कोणी पहिला
सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलांचे नाम आधी
सकळ मंगळ निधी,
श्री विठ्ठलांचे नाम आधी || धृ ||
म्हण कां रे म्हण कां रे जना
श्री विठ्ठलाचे नाम वाचे || १ ||
पतित पावन साचे
श्री विठ्ठलाचे नाम वाचे || २ ||
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नवीन
Ramadan Eid Mubarak 2026 Wishes In Marathi रमजान ईद शुभेच्छा संदेश
तुम्हा सर्वांना रमजान ईदच्या निमित्ताने सुख, शांती आणि समृद्धी लाभो हीच प्रार्थना. ईद मुबारक! आजचा दिवस तुमच्या आयुष्यात आनंद आणि समाधानाचा प्रकाश घेऊन येवो तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला ईदच्या खूप खूप शुभेच्छा
Chaitra Gauri 2026 : चैत्रगौरी संपूर्ण माहिती
मराठमोळ्या स्त्रियां चैत्र महिन्यात हा सण साजरा करतात. महाराष्ट्रात चैत्र महिन्यात शुक्ल पक्षात चैत्र शुक्ल तृतीये पासून चैत्रगौर बसवतात. देवीला झोपाळ्यात बसवून संपूर्ण महिनाभर म्हणजेच वैशाख शुक्ल तृतीया (अक्षय तृतीया) पर्यंत गौरीची स्थापना करून पूजा करतात. चैत्र महिन्यात गौरी आपल्या माहेरी येते अशी कल्पना आहे. तर या दरम्यान गौरीचे स्वागत कसे करावे आणि कसा साजरा करावा हा सोहळा हे जाणून घ्या
Shriram Navami 2026 महाराष्ट्रातील प्राचीन आणि ऐतिहासिक श्रीराम मंदिरे
Maharashtra Tourism : महाराष्ट्रात प्रभू श्रीरामाची अनेक प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिरे आहे. वनवासाच्या काळात श्रीराम बराच काळ महाराष्ट्रात (दंडकारण्यात) राहिले होते, त्यामुळे या मंदिरांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज आपण महाराष्ट्रातील काही प्रमुख आणि प्राचीन श्रीराम मंदिरे पाहणार आहोत. तिथे तुम्ही नक्कीच भेट देऊ शकतात.
Ramadan2026 : रमजान ईदचा सण दरवर्षी 11 दिवसांनी मागे का येतो?
यंदाचा ईद उन्हाळ्यात कसा काय आला, याचा विचार तुमच्या मनात आला का? किंवा याआधीच्या काही रमजान महिन्यांमध्ये पाऊस पडत असल्याचंही तुम्हाला आठवत असेल.त्याचं कारण मुस्लीम धर्मियांचे सण ठरवणाऱ्या कॅलेंडरमध्ये आहे. मुस्लीम कॅलेंडर Lunar म्हणजे चांद्र कॅलेंडर आहे. चांद्र कॅलेंडर आणि सौर कॅलेंडर यामध्ये काय फरक? चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. चंद्राला एका अवस्थेत पुन्हा येण्यासाठी साधारणपणे 29.5 दिवसांचा काळ लागतो. म्हणजेच एका अमावस्येनंतर पुढची अमावस्या यायला 29.5 दिवस लागतात.
शनिवारची आरती
पुजेच्या प्रांतीं अभ्यंग करी ॥ झडकरी उठे स्वामी येंई लवकरीं ॥ रत्न खचित आसन घातलें कुसरी ॥ तयावरी बैसे मोरया क्षण एक भरी ॥१॥
Video
अधिक व्हिडिओ पहा
नक्की वाचा
खरे प्रेम आणि आकर्षण यात फरक कसा ओळखाल?
आकर्षण: आकर्षणात आपल्याला समोरची व्यक्ती 'परफेक्ट' वाटते. आपण त्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष करतो किंवा त्या आपल्याला दिसतच नाहीत. खरे प्रेम: प्रेमात तुम्हाला समोरच्या व्यक्तीच्या चुका आणि उणिवा माहित असतात, तरीही तुम्ही त्यांचा स्वीकार करता आणि त्यासह त्यांच्यावर प्रेम करता.
Career in Bachelor of Occupational Therapy BOT : बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या
Career in Bachelor of Occupational Therapy :बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी (बीओटी) हा 4.5 वर्षे कालावधीचा पदवीपूर्व अभ्यासक्रम आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना शेवटच्या 6 महिन्यांत फील्ड इंटर्नशिपचा अनुभव घेणे अनिवार्य आहे. बीओटी कोर्समध्ये, विद्यार्थ्यांना आरोग्य सुविधांमध्ये काम करण्याबद्दल काही गोष्टी शिकवल्या जातात आणि शिकवल्या जातात
चेहऱ्यावर ब्लीच लावताना या चुका करणे टाळा, दुष्परिणाम होऊ शकतात
Tips For Using Bleach: चेहऱ्याचे सौंदर्य टिकवण्यासाठी अनेक पद्धतींचा अवलंब केला जातो. अनेक वेळा आपण पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करतो, जेणेकरून आपल्या चेहऱ्याची चमक कायम राहते. त्याचबरोबर अनेक लोक घरगुती उपायांचा अवलंब करून आपल्या घरात झटपट चमक आणण्याचा प्रयत्न करतात. ब्लीचिंग हा झटपट चमक मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. ब्लीचिंगमुळे चेहऱ्यावर चमक येते. पण काही गोष्टींची काळजी न घेतल्यास त्याचा वापर केल्यास दुष्परिणाम होऊ शकतात.
रात्री उशिरा जेवण करणाऱ्यांनी एकदा नक्की वाचा; शरीरावर होतात हे परिणाम
आजच्या धकाधकीच्या काळात रात्री उशिरा जेवण करण्याची सवय लागते, रात्री उशिरा जेवण केल्याने पचन बिघडते, वजन वाढते आणि झोपेवर परिणाम होतो. जाणून घ्या उशिरा जेवणाचे शरीरावर होणारे परिणाम आणि योग्य सवयी.
डिटॉक्स ड्रिंक की फक्त ट्रेंड? सकाळी काय प्यावे याबाबत डॉक्टरांचा सल्ला जाणून घ्या
आजकाल सोशल मीडियावर “डिटॉक्स ड्रिंक” खूप ट्रेंडमध्ये आहे. लिंबू-पाणी, मध-पाणी, कोमट पाणी, किंवा वेगवेगळ्या फळ-भाज्यांचे ज्यूस पिऊन शरीरातील विषारी घटक (toxins) बाहेर पडतात असा दावा केला जातो. पण खरोखरच डिटॉक्स ड्रिंक आवश्यक आहे का? डॉक्टर याबाबत काय सांगतात ते जाणून घेऊया.