नॅशनल पेन्शन सिस्टीम म्हणजेच NPS च्या खातेधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. NPS व्यवहारादरम्यान निर्दोष सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अनेक बदल केले जात आहेत. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) नुसार, 1 एप्रिलपासून NPS खात्यासाठी आधार पडताळणी करणे अनिवार्य असेल. पीएफआरडीएने ग्राहक आणि भागधारकांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे....