1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. six-and-eight-standard-scholarship-exam-postponed

शालेय शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 17 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणारी पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा आता 24 फेब्रुवारीला घेण्यात येणार आहे. 17 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात येणार असल्याने शालेय शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी स्पष्ट केले.
पुढील लेख
Google वर प्रिया प्रकाश आणि सपना चौधरी यांनी सलमान -शाहरुखला मागे सोडले