संबंधित माहिती
- देशाच्या भवितव्यासाठी 'मोदी सिस्टम 'जागृत करणे आवश्यक आहे -राहुल गांधी
- कोरोना लसीकरण: राहुल गांधी का म्हणतायत मला अटक करा?
- राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्ला- लस परदेशात का पाठविली गेली? मला देखील अटक करा
- परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
- केरळ निकाल: पिनराईंनी राखला डाव्यांचा गड, राहुल गांधींना धक्का
राहुल गांधींची पत्रकार परिषद Toolkitच्या स्क्रिप्टनुसार झाली
राहुल गांधींची आजची पत्रकार परिषद ही Toolkitच्या स्क्रिप्टनुसार झाली असल्याचा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेत राहुल गांधींनी सरकावर केलेल्या आरोपाचं आणि टीकेचं खंडन केलं आहे.
जेव्हा पंतप्रधान देशाच्या जनतेसोबत करोनाचा सामना करत आहेत, तेव्हा सरकारला नौटंकी वगैरे शब्द वापरुन देशाच्या जनतेचा अपमान केला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. ते म्हणतात, आम्हाला नौटंकीसारखे शब्द वापरायचे नाहीत. पण त्यांची नौटंकी जनतेनं कधीच बंद केली आहे.