शनिवार, 21 मार्च 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मराठी बातम्या
महाराष्ट्र न्यूज
राष्ट्रीय
Written By
Last Updated :
सोमवार, 7 जून 2021 (17:35 IST)
संबंधित माहिती
गरिबांना मोफत धान्य देण्याची योजना नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार: मोदी
उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेणार
सुनेला 80 हजारात विकलं, नवर्याच्या माहितीवरून आठ गुजरातींना अटक
Black Fungus News: काळी बुरशीच्या रुग्णांना इंजेक्शन लावताच ते थंडीने थरथरायला लागले, तीव्र ताप आणि उलट्यांचा त्रास देखील
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आज सायंकाळी 5 वाजता देशाला संबोधित करतील
PM Modi LIVE : 18 वर्षांवरील सर्वांना केंद्र मोफत लस देणार
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी कोरोनाव्हायरस काळात 9 व्या वेळी देशाला संबोधित करीत आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की ...
05:35 PM, 7th Jun
नोव्हेंबरपर्यंत नागरिकांना मोफत धान्य
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेमार्फत धान्य
80 कोटींहून अधिक जनतेला मोफत धान्य
05:31 PM, 7th Jun
18 वर्षांवरील सर्वांना केंद्र मोफत लस देणार
21 जून पासून मोफत लसीकरण
देशातील लसीकरणाची जबादारी केंद्राची
05:25 PM, 7th Jun
21 जून पासून 18 वर्षांपासून अधिक वयाच्या लोकांसाठी केंद्र राज्याला मोफत लस उपलब्ध करुन देईल
भारत सरकार लसीकरणाबद्दल सर्व व्यवस्था सांभाळणार
दोन आठवड्यात ही व्यवस्था लागू होईल
नवीन गाईडलाइन्सच्या हिशोबाने सर्व पार पडेल
05:23 PM, 7th Jun
राज्य सरकारांना अधिकार दिले
केंद्रानं राज्याला गाईडलाइन्स दिल्या
1 मे पासून 25 टक्के हक्क राज्यांच्या हाती दिले
राज्यांना कठिण काळ कसा असतो याची जाणीव झाली
मे च्या दोन आठवड्याच्या आत राज्यांनी केंद्राची व्यवस्था चांगली असल्याचे म्हटले
वेळेवर राज्यांनी पुनर्विचारची मागणी केली
05:20 PM, 7th Jun
भारतात यद्धपातळीवर लसीकरणाचं कार्य सुरु
आरोग्यसेवकांच्या लसीकरणावर भर दिला
ज्यांनो कोरोनाचा धोका अधिक त्यांना आधी लस दिली
देशामध्ये इतर लसींनाही परवानगी
लस संशोधनासाठी शास्त्रज्ञांचं कौतुक
05:15 PM, 7th Jun
23 कोटींहून अधिक नागरिकाचं लसीकरण
आज देशात सात कंपन्या विविध लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत
इतर देशातून लस खरेदी प्रक्रियेला वेग
मुलांसाठी वॅक्सीन ट्रायलवर वेगाने कार्य सुरु
नेझल वॅक्सीनवर कार्य सुरु
05:11 PM, 7th Jun
इतर देशांमध्ये जेथे औषधे उपलब्ध होती, तेथे आणण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडली नाही
या अदृश्य व्हायरस विरूद्धच्या लढाईतील सर्वात मोठे शस्त्र म्हणजे कोविड प्रोटोकॉल
लस आमच्यासाठी संरक्षण कवच आहे
देशानं मिशन मोडमध्ये काम केलं
देशात लस निर्माण ऐतिहासिक
05:09 PM, 7th Jun
आरोग्याच्या सुविधा अधिक प्रमाणात वाढल्या
लसीकरण हे सुरक्षा कवच
भारतीय लस नसती तर काय झालं असतं
दुसरी लाट अजून संपलेली नाही
कोरोनाशी लढाई अद्यापही सुरु
05:06 PM, 7th Jun
100 वर्षातील सर्वात मोठा (साथीचा रोग)
यापूर्वी इतकी ऑक्सिजनची गरज कधीच नव्हती
दुसर्या लाटेवर लढा सुरूच आहे
बर्याच लोकांचे प्रियजन हरवले आहेत
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
खरे प्रेम आणि आकर्षण यात फरक कसा ओळखाल?
आकर्षण: आकर्षणात आपल्याला समोरची व्यक्ती 'परफेक्ट' वाटते. आपण त्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष करतो किंवा त्या आपल्याला दिसतच नाहीत. खरे प्रेम: प्रेमात तुम्हाला समोरच्या व्यक्तीच्या चुका आणि उणिवा माहित असतात, तरीही तुम्ही त्यांचा स्वीकार करता आणि त्यासह त्यांच्यावर प्रेम करता.
Career in Bachelor of Occupational Therapy BOT : बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या
Career in Bachelor of Occupational Therapy :बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी (बीओटी) हा 4.5 वर्षे कालावधीचा पदवीपूर्व अभ्यासक्रम आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना शेवटच्या 6 महिन्यांत फील्ड इंटर्नशिपचा अनुभव घेणे अनिवार्य आहे. बीओटी कोर्समध्ये, विद्यार्थ्यांना आरोग्य सुविधांमध्ये काम करण्याबद्दल काही गोष्टी शिकवल्या जातात आणि शिकवल्या जातात
चेहऱ्यावर ब्लीच लावताना या चुका करणे टाळा, दुष्परिणाम होऊ शकतात
Tips For Using Bleach: चेहऱ्याचे सौंदर्य टिकवण्यासाठी अनेक पद्धतींचा अवलंब केला जातो. अनेक वेळा आपण पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करतो, जेणेकरून आपल्या चेहऱ्याची चमक कायम राहते. त्याचबरोबर अनेक लोक घरगुती उपायांचा अवलंब करून आपल्या घरात झटपट चमक आणण्याचा प्रयत्न करतात. ब्लीचिंग हा झटपट चमक मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. ब्लीचिंगमुळे चेहऱ्यावर चमक येते. पण काही गोष्टींची काळजी न घेतल्यास त्याचा वापर केल्यास दुष्परिणाम होऊ शकतात.
रात्री उशिरा जेवण करणाऱ्यांनी एकदा नक्की वाचा; शरीरावर होतात हे परिणाम
आजच्या धकाधकीच्या काळात रात्री उशिरा जेवण करण्याची सवय लागते, रात्री उशिरा जेवण केल्याने पचन बिघडते, वजन वाढते आणि झोपेवर परिणाम होतो. जाणून घ्या उशिरा जेवणाचे शरीरावर होणारे परिणाम आणि योग्य सवयी.
डिटॉक्स ड्रिंक की फक्त ट्रेंड? सकाळी काय प्यावे याबाबत डॉक्टरांचा सल्ला जाणून घ्या
आजकाल सोशल मीडियावर “डिटॉक्स ड्रिंक” खूप ट्रेंडमध्ये आहे. लिंबू-पाणी, मध-पाणी, कोमट पाणी, किंवा वेगवेगळ्या फळ-भाज्यांचे ज्यूस पिऊन शरीरातील विषारी घटक (toxins) बाहेर पडतात असा दावा केला जातो. पण खरोखरच डिटॉक्स ड्रिंक आवश्यक आहे का? डॉक्टर याबाबत काय सांगतात ते जाणून घेऊया.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
LIVE: रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली
Marathi Breaking News Live Today : नाशिक तांत्रिक प्रकरणात नाव समोर आल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना राजीनामा देण्यास भाग पडले होते. आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
भारतात १०० नवीन सैनिक शाळा सुरू होणार, एनसीसी कॅडेट्सची संख्या वाढणार
देशाच्या संरक्षण सज्जतेला नवी दिशा देत, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी युवकांसाठी अनेक घोषणा केल्या आहे. आता देशात १०० नवीन सैनिक शाळा स्थापन केल्या जाणार असून, एनसीसी भरतीचे लक्ष्य १७ लाखांवरून २० लाखांपर्यंत वाढवण्यात आले आहे. संरक्षण मंत्री सिंह म्हणाले, "तयार रहा, नेहमी तयार रहा."
कोलकाता नाईट रायडर्सचा आणखी एक भारतीय वेगवान गोलंदाज जखमी; संघाच्या अडचणींमध्ये भर पडली
आयपीएल २०२६ सुरू होण्यास केवळ सात दिवस शिल्लक असताना, सर्व फ्रँचायझी त्यांच्या तयारीला अंतिम स्वरूप देत आहेत. दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्ससह काही संघांना मोठ्या दुखापतींचा सामना करावा लागत आहे.
उद्धव ठाकरे भोंदू बाबांवर टीका करत म्हणाले-हे काळ्या जादूगारांचे सरकार आहे; आता महाराष्ट्राचा कारभार लिंबू आणि मिरची चालवणार का?
नाशिकमध्ये बनावट ज्योतिष अशोक खरात यांच्या अटकेवरून उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर टीका केली. त्यांनी अंधश्रद्धा आणि राजकारण यांच्यावर तीव्र टीका केली.
ट्रम्प यांचा यू-टर्न! अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध संपवण्याचे संकेत दिले
पश्चिम आशियातील युद्ध आता अशा टप्प्यावर पोहोचले आहे, जिथे जगाला एकतर विनाश किंवा शांततेकडे नेले जाईल. इराणच्या नतान्झ अणुसुविधेवरील विनाशकारी हल्ला आणि हिंद महासागरातील अमेरिकेच्या डिएगो गार्सिया तळावर इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे तणाव शिगेला पोहोचला आहे. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, अमेरिका आपली उद्दिष्ट्ये साध्य करण्याच्या जवळ आहे आणि आता युद्ध संपवण्याचा विचार करत आहे.