पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेलं वादग्रस्त ट्विट मागे घ्यायची वेळ काँग्रेसचं ऑनलाईन मॅगझिन युवा देशवर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्यासोबतचा एक फोटो युवा देशनं ट्विट केला होता. आप लोगोंने देखा विपक्ष मेरे कैसे कैसे मेमे बनवाता है? असं कॅप्शन या फोटोला...