बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या समर्थकांनी पाटण्यातील जेडीयू कार्यालयाबाहेर जल्लोष साजरा केला. जेडीयू नेते छोटू सिंह म्हणाले, "आम्ही नितीश कुमार यांचे अभिनंदन करतो. बिहारच्या लोकांनी नितीश कुमार यांना विजयी केले आहे. आम्ही येथे होळी आणि दिवाळी साजरी करू."#WATCH | #BiharAssemblyElections | बिहार के मुख्यमंत्री नीतीश कुमार के समर्थक पटना स्थित जेडीयू कार्यालय के बाहर जश्न मना रहे हैं।
— ANI_HindiNews (@AHindinews) November 14, 2025
जेडीयू नेता छोटू सिंह ने कहा, "हम नीतीश कुमार को बधाई देते हैं। बिहार की जनता ने नीतीश कुमार को विजयी बनाया है। हम यहीं होली, दिवाली मनाएंगे..." pic.twitter.com/jnVUtm1rsw