साहित्य : आठ ते दहा हिरवी कोवळी करटुलं (साधारण पाव किलो), अर्धी वाटी ओले खोबरे, एक वाटी बारीक चिरलेला कांदा, फोडणीकरता हिंग व मोहरी, मीठ, हळद, दोन-तीन चिरलेल्या मिरच्या, थोडंसं लाल तिखट, दोन टेबल स्पून तेल. कृती : प्रथम करटुलांचे अर्धे भाग करून त्यातील गर काढून टाकावा. नंतर बटाटय़ाचे काप...