संबंधित माहिती
- BoycottMadeInChina : मिलिंद सोमणने Tik Tok अकाउंट केलं डिलीट, वांगचुक यांच्या मोहिमेत सामील
- अजित पवार यांच्या हस्ते कोविड केअर सॉप्टवेअरचे प्रकाशन
- वर्क फ्रॉम होम नेहमीसाठी योग्य नाही, त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात: सत्या नाडेला
- केसांना रेशमी आणि मऊ करण्यासाठी Banana Hair Pack
- चांगली बातमी, या सॉफ्टवेअरने अवघ्या काही सेकंदात सापडेल कोरोना विषाणू
टॉवेलची काळजी कशी घ्याल ...
* मस्तपैकी अंघोळ केल्यानंतर घाण वास मारणारा टॉवेल हाती आला की डोकं फिरून जातं. असे टॉवेल गरम पाण्यात धुवावे आणि त्या पाण्यात अर्धा- एक कप व्हिनेगरही टाकावं.
* जर टॉवेल ब्राइट आणि कलरफुल ठेवायचा असेल तर तो पहिल्यांदा धुताना व्हिनेगर वापरा. त्यानंतर दिलेल्या सूचनांप्रमाणे वाळवा.
* नेहमी टॉवेल वापरल्यानंतर लगेच उन्हात वाळवावा.
* जर नव्या टॉवेलमधून फायबर निघत असेल तर तो टॉवेल लागोपाट दो-तीन वेळा धुवा.
* टॉवेल धुताना खूप डिटर्जंट वापरू नये. याने टॉवेल कडक होतो.
* सॉफ्ट आणि फ्लफी ठेवण्यासाठी टॉवेलला ड्रायरमध्ये इतर कपड्याबरोबर वाळवू नका.
