सोमवार, 6 एप्रिल 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
मराठी साहित्य
मराठी कविता
Written By
Last Modified:
शुक्रवार, 19 एप्रिल 2024 (18:06 IST)
संबंधित माहिती
मैत्रांगण
कोन्यात झोपली सतार, सरला रंग
ओटीत घातली मुलगी विहिणबाई........
जा बाळे जा, सुखे सासरी
संकर्षण Via स्पृहा : निखळ मनोरंजनाचा हलका फुलका प्रयोग
तिन्ही सांजच्या धुक्यात
तिन्ही सांजच्या धुक्यात
किती कळशी घेऊन
कुंकाउ कापली भरून
गेलीस तू
वाट पाहून माझे
शेवाळलेले डोळे
पाय भयभीत वाले नदीकडे
तेथे काळे तुझा डाव
घाट पदे घाटावर
रेषा कुंकवाच्या चार पाण्यावरी
– कुसुमाग्रज
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य
बहुतांश धर्मांमध्ये स्वर्ग आणि नरकाची कल्पना आहे, पण त्यांचे स्वरूप वेगवेगळे आहे: हिंदू धर्मात: स्वर्ग (सुखद लोक) आणि नरक (यातना भोगण्याचे ठिकाण) हे तात्पुरते आहेत. कर्मानुसार आत्मा तिथे जाते, पण ते कायमचे नाहीत. शेवटी पुनर्जन्म किंवा मोक्ष (ईश्वराशी एकरूप होणे) मिळतो. गरुड पुराण, पुराणे यात विस्तृत वर्णन आहे. काही विचारवंत म्हणतात की स्वर्ग-नरक हे मनाची अवस्था आहे – इथल्या आयुष्यातच तुम्ही स्वर्ग किंवा नरक निर्माण करत असता.
Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही
गहू साठवणे ही एक महत्त्वाची कला आहे. जर योग्य पद्धत वापरली नाही, तर घून (सोंडा) किंवा अळ्या गव्हाचे नुकसान करतात. गहू वर्षभर सुरक्षित ठेवण्यासाठी खालील प्रभावी आणि घरगुती उपाय नक्की करून पहा.
What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू
बॉक्स ब्रीदिंग (Box Breathing) हे एक अत्यंत सोपे आणि प्रभावी श्वसनाचे तंत्र आहे, ज्याचा वापर मन शांत करण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी केला जातो. याला 'चौरस श्वसन' (Square Breathing) असेही म्हणतात. या तंत्राचा वापर विशेषतः अमेरिकन नेव्ही सील्स (Navy SEALs), खेळाडू आणि डॉक्टर कठीण परिस्थितीत स्वतःला शांत ठेवण्यासाठी करतात.
एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल
एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये प्रत्येकाला वाटते की फिरायला जावे. भारतात असंख्य पर्यटन स्थळे आहे. वर्षानुवर्षे येथे लोकांची प्रचंड गर्दी असते. उन्हाळ्यात लोकांना थंड हवेच्या ठिकाणी भेट द्यायला आवडते. जर तुम्ही काहीतरी वेगळे अनुभवू इच्छित असाल, तर तुम्ही भारतात साजऱ्या होणाऱ्या काही विशेष सणांना भेट देऊ शकता. यावेळी, तुम्ही तुमच्या सहलीचे नियोजन थोडे वेगळ्या पद्धतीने करू शकता. सर्वांना माहीत आहे, भारत आपल्या संस्कृती आणि सणांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. एप्रिल ते जून दरम्यान, भारताच्या विविध भागांमध्ये काही भव्य सण साजरे केले जातात, जे तुमच्या सहलीची शोभा वाढवतील. आज आपण अशाच काही सणांबद्दल जाणून घेणार आहोत तुम्ही सहभागी होऊ शकता.
Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा
जर घरातील व्यक्ती आजारपणातून उठत नसेल, तर एक मुठभर खडे मीठ घ्या. ते त्या आजारी व्यक्तीच्या डोक्यावरून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तीनदा आणि उलट दिशेने तीनदा ओवाळा. त्यानंतर ते मीठ लगेच वाहत्या पाण्यात किंवा सिंकमध्ये फ्लश करून टाका. यामुळे त्या व्यक्तीभोवतीची नकारात्मकता निघून जाते.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
Coronary Artery Disease हृदयाच्या धमन्या अवरुद्ध होण्यामागील कारण काय? लक्षणे जाणून घ्या
डॉक्टरांच्या मते, लक्षणे सुरुवातीला सौम्य असू शकतात किंवा काही लोकांना काहीही जाणवत नाही. जसजसे अवरोध वाढतो, तशी लक्षणे तीव्र होतात: छातीत दुखणे किंवा अस्वस्थता: छातीत दाब, घट्टपणा, जडपणा, दाबल्यासारखे किंवा जळजळ होणे. बहुतेकदा छातीच्या मध्यभागी किंवा डाव्या बाजूला जाणवते. हे व्यायाम किंवा भावनिक ताणतणावाने वाढते आणि विश्रांतीने कमी होते. काहींना हे दुखणे खांदा, हात, मान, जबडा, पाठ किंवा पोटात पसरते. श्वास घेण्यास त्रास : हलक्या व्यायामातही धाप लागणे किंवा श्वास पुरेसा न वाटणे. थकवा: असामान्य थकवा जाणवणे, विशेषतः स्त्रियांमध्ये. इतर लक्षणे: हृदय धडधडणे, चक्कर येणे, थंड घाम येणे, मळमळणे किंवा उलटी होणे.
Ambedkar Jayanti 2026 Speech in Marathi भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण
"शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा!" हा महामंत्र देणारे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज आपण सर्वजण येथे जमलो आहोत. सर्वात आधी तुम्हा सर्वांना 'भीम जयंती'च्या खूप खूप शुभेच्छा! १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू येथे एका सामान्य कुटुंबात भीमरावांचा जन्म झाला. पण त्यांचे विचार आणि कार्य असामान्य होते. त्यांचे संपूर्ण जीवन म्हणजे संघर्षाची आणि ध्येयवादाची एक गाथा आहे.
स्वच्छता पाळूनही महिलांना मूत्रमार्गाच्या संसर्गाचा (UTI) धोका जास्त का असतो? तो कसा टाळावा?
शरीरातील पाण्याचे प्रमाण पुरेसे राखणे महत्त्वाचे आहे, कारण शरीराच्या विषारी पदार्थ बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेसाठी पाणी आवश्यक असते. खूप कमी पाणी प्यायल्याने लघवीचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे जिवाणू शरीरात जास्त काळ टिकून राहतात. याव्यतिरिक्त, जास्त वेळ लघवी रोखून धरल्याने मूत्रमार्गाचा संसर्ग (UTI) होण्याचा धोका देखील वाढतो.
World Health Day 2026 जागतिक आरोग्य दिन कधी आणि का साजरा केला जातो? इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या
World Health Day 2026: आरोग्याबाबत जागतिक स्तरावर जागृती निर्माण करण्यासाठी, दरवर्षी ७ एप्रिल रोजी 'जागतिक आरोग्य दिन' साजरा केला जातो. जागतिक आरोग्य दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश लोकांना आरोग्याशी संबंधित विविध समस्यांविषयी शिक्षित करणे आणि जागतिक स्तरावर उत्तम आरोग्य सुविधांच्या गरजेवर प्रकाश टाकणे हा आहे. आजच्या काळात—जेव्हा आहारविषयक सवयी, व्यायामाचा अभाव आणि अतिरेकी मानसिक तणावामुळे जीवनशैलीशी संबंधित आजार वेगाने वाढत आहेत तेव्हा जागतिक आरोग्य दिनाचे महत्त्व अधिकच अधोरेखित होते. आजच्या या लेखात, आपण जागतिक आरोग्य दिन का साजरा केला जातो हे समजून घेणार आहोत आणि त्याच्या इतिहासाचा सविस्तर आढावा घेणार आहोत.
वर्षभर टिकेल असा चविष्ट कैरीचा मुरंबा
कैरीचा मुरांबा ही उन्हाळ्यात कैरीपासून बनवली जाणारी एक गोड-आंबट आणि वर्षभर टिकणारी रेसिपी आहे. किसलेली कैरी आणि साखर समप्रमाणात घेऊन, त्यात वेलची व केशर टाकून हा मुरांबा बनवला जातो, जो पोळी किंवा भाकरीसोबत छान लागतो. वर्षभर टिकणारा आणि जिभेवर रेंगाळणारी चव असलेला कैरीचा मुरंबा बनवणे ही एक कला आहे. योग्य प्रमाणात साखर आणि कैरीचा वापर केला, तर हा मुरंबा अजिबात खराब होत नाही.