मंगळवार, 3 मार्च 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
बाल मैफल
बालगित
Written By
Last Modified:
शनिवार, 21 मे 2022 (12:56 IST)
संबंधित माहिती
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
उठा उठा चिऊताई
अश्शी सुट्टी सुरेख बाई
आजोळच गाव अजूनही तीतकच सुंदर आहे
टण टण वाजली पुन्हा घंटा शाळेची
उठा उठा चिऊताई
उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडले
डोळे तरी मिटलेले
अजुनही, अजुनही
सोनेरी हे दुत आले
घरटयाच्या दारापाशी
डोळयांवर झोप कशी
अजुनही, अजनुही?
लगबग पांखरे ही
गात गात गोड गाणे
टिपतात बघा दाणे
चोहींकडे, चोहींकडे,
झोपलेल्या अशा तुम्ही
आणायाचे मग कोणी
बाळासाठी चारापाणी
चिमुकल्या, चिमुकल्या?
बाळाचे मी घेतां नांव
जागी झाली चिऊताई
उडोनीया दुर जाई
भूर भूर, भूर भूर
Kusumagraj
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
गुलाल उडाला नभाने झेला, सण आला रंगांचा मनाला भिनला! रंगपंचमीच्या रंगात न्हाऊन निघूया, मनातील भीती सोडून आनंदाने डोलूया!
इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?
भविष्य मालिका : मध्य पूर्वेतील वाढत्या तणाव आणि युद्धसदृश परिस्थिती दरम्यान, भविष्य मालिका हा प्राचीन ग्रंथ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावरील लोक असा दावा करत आहेत की भविष्य मलिका यांनी आधीच इराण-इस्रायल युद्धाचे संकेत दिले होते. यामुळे प्रश्न निर्माण होतो: त्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली आहे का?
Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी
आज, ८ मार्च २०२६ – आंतरराष्ट्रीय महिला दिन! हा दिवस जगभरातील महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय यशांचा सन्मान करण्यासाठी, तसेच लिंग समानतेसाठी प्रेरणा देण्यासाठी साजरा केला जातो. यंदाची प्रमुख थीम "Give To Gain" आहे – म्हणजे देऊन मिळवणे. जेव्हा आपण उदारतेने देतो, सहकार्याने पुढे येतो, तेव्हाच लिंग समानतेची खरी प्रगती होते. (काही ठिकाणी UN च्या संदर्भात "Rights. Justice. Action. For ALL Women and Girls" ही थीमही चर्चेत आहे, जी महिलांच्या हक्क, न्याय आणि कृतीवर भर देते.)
कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय
आपण अनेकदा चेहऱ्याच्या सौंदर्यावर हजारो खर्च करतो, परंतु कोपर आणि गुडघ्यांवर काळेपणा दुर्लक्षित करतो. हा काळोख आपल्याला शॉर्ट्स किंवा स्लीव्हलेस कपडे घालण्यापासून रोखतो. जर तुम्हीही या हट्टी रंगद्रव्यामुळे त्रस्त असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या
आजच्या धावपळीच्या जीवनात, आपण भूक लागल्यावर काहीही आणि सर्वकाही खातो. सामान्य समजुती अशी आहे की जास्त खाल्ल्याने शक्ती मिळते, परंतु विज्ञान आणि आयुर्वेद उलट सांगतात. योग्य प्रमाणात खाल्लेले अन्नच औषध म्हणून काम करते.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
शेवटी संवाद महत्त्वाचा: आशादायी कथा!
ऋचा कर्पे! साहित्य क्षेत्रातील सर्वदूर परिचित नाव! त्यांच्या नावावर पुस्तके कमी असली तरीही शॉपिजेन डॉट इन या साहित्य संस्थेच्या मराठी विभाग प्रमुख या भूमिकेतून त्यांनी शेकडो साहित्यिकांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. काही महिन्यांपासून हिंदी विभाग प्रमुख ही जबाबदारीही त्या समर्थपणे, सशक्तपणे सांभाळत आहेत. नुकताच त्यांचा 'शेवटी संवाद महत्त्वाचा' हा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. हा त्यांचा पहिलाच कथासंग्रह आहे परंतु त्यात नवखेपणा मुळीच जाणवत नाही उलट एखाद्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या कथा आहेत असेच जाणवते. मुखपृष्ठ, अक्षरांचा आकार, कागद इत्यादी बाबींमध्ये शॉपिजेनचे वेगळेपण आणि देखणेपण जाणवते. त्यामुळे पुस्तक समोर येताच ते वाचण्याची इच्छा जागृत होते. अंतरंगात लेखिकेने शब्दसाजांनी सजविलेल्या कथा वाचताना वाचक मंत्रमुग्ध होतो.
Tips for making Karanji तेलात किंवा तुपात टाकताच करंज्या फुटतात का? ही ट्रिक वापरून पहा; अगदी परिपूर्ण बनतील
होळीचा सणाला करंज्या बनवणे हे होळीचे वैशिष्ट्य आहे. तथापि, बरेच लोक तक्रार करतात की ते तळताना तेलात त्या विरघळतात. अशा परिस्थितीत, आज आपण काही सोप्या टिप्स पाहणार आहोत ज्यामुळे तुमच्या करंज्या उत्तम प्रकारे बनतील.
तूर डाळ खरी आहे की बनावट? ओळखण्याचे काही सोपे मार्ग जाणून घ्या
तूर डाळ हा आपल्या जेवणातील महत्त्वाचा भाग आहे, पण हल्ली बाजारात भेसळयुक्त किंवा रंगवलेली डाळ मिळण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा डाळीला पिवळा धमक रंग देण्यासाठी 'मेटॅनिल यलो' सारख्या हानिकारक रसायनाचा वापर केला जातो.
Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी
आज, ८ मार्च २०२६ – आंतरराष्ट्रीय महिला दिन! हा दिवस जगभरातील महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय यशांचा सन्मान करण्यासाठी, तसेच लिंग समानतेसाठी प्रेरणा देण्यासाठी साजरा केला जातो. यंदाची प्रमुख थीम "Give To Gain" आहे – म्हणजे देऊन मिळवणे. जेव्हा आपण उदारतेने देतो, सहकार्याने पुढे येतो, तेव्हाच लिंग समानतेची खरी प्रगती होते. (काही ठिकाणी UN च्या संदर्भात "Rights. Justice. Action. For ALL Women and Girls" ही थीमही चर्चेत आहे, जी महिलांच्या हक्क, न्याय आणि कृतीवर भर देते.)
Couple First Holi 2026 नवविवाहित जोडप्यांसाठी स्पेशल टिप्स, पहिली होळी खास बनवा!
होलिका दहनाच्या दिवशी एकत्र लक्ष्मी-नारायण किंवा होळिकेची पूजा करा. घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्या आणि एकमेकांना गुलाल लावून प्रार्थना करा – "आमचा संसार सुखी आणि प्रेमळ राहो." पती-पत्नी मिळून लाल दिवा, कापूर लावून लक्ष्मीची आरती करा आणि खीर नैवेद्य दाखवा. हे वैवाहिक जीवनात समृद्धी आणते असं मानलं जातं.