डोकेदुखी एक सामान्य समस्या आहे. रोज यासाठी मेडिसिन घेण्यापेक्षा तेलाने डोकेदुखीपासून मुक्ती मिळू शकते आणि हे तेल घरी तयार केलं जाऊ शकतं. यासाठी आपल्याला 7-8 थेंब पुदिन्याचे तेल: स्नायूंना आराम मिळतो 4-5 थेंब लवंगाचे तेल: यूगेनोल नामक तत्त्वाने डोकेदुखी थांबतं 4-5 थेंब आल्याचे तेल: दाहक गुण आढळतात दोन चमचे नाराळाचे...