संबंधित माहिती
- 31 पासून Monsoon सुरु, मान्सून वेळेआधीच दाखल होणार
- कोरोनामुळे नोटप्रेस आता ३१ मेपर्यंत बंद
- 1 हजार 317 नवे रुग्ण, 2 हजार 985 रुग्णांना डिस्चार्ज
- महाराष्ट्र लॉकडाऊन: 18-44 वयोगटाचं लसीकरण स्थगित, लॉकडाऊन 31 मेपर्यंत वाढवला
- 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढण्याची शक्यता, मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार- राजेश टोपे
'31 मे' जागतिक तंबाखू विरोध दिवस
- जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने 1987 पासून या दिनाची सुरुवात
- जगभरात तंबाखूसेवनामुळे दर सहा सेकंदाला एक मृत्यू
- तंबाखूसेवनामुळे सर्व प्रकारचे कॅन्सर, हृदयरोग होण्याचा मोठा धोका
तंबाखूचे दुष्परिणाम
- कॅन्सर, हृदयरोग यासारख्या मोठय़ा आजारांशिवाय तंबाखू सेवनाने आरोग्यावर पुढील परिणाम होतात.
- त्वचा निस्तेज पडते व लवकर सुरकुत्या येतात.
- त्वचेतील आद्र्रतेत झपाटय़ाने घट होऊन त्वचा शुष्क होते.
पॅसिव्ह स्मोकर्सला मोठा धोका
- धूम्रपान करणार्याने सोडलेला धूर श्वसन केल्यानेही धूम्रपान करणार्या व्यक्तीएवढाच धोका निर्माण होऊ शकतो.
- धूम्रपान करणार्यांनच्या परिघात येणार्या जवळपास 3 हजार लोकांना कॅन्सर.
- दरवर्षी नव्याने हजारो लोकांना अस्थमाची लागण
