अन्नाची चव वाढवण्यासाठी आपण मेथीदाण्याचा वापर करतो,परंतु याचे आरोग्याचे आणि सौंदर्याचे फायदे जाणून घेतल्यावर आपल्याला आश्चर्य होईल.चला तर मग जाणून घेऊ या. 1 दररोज मेथीदाण्याची पूड खाल्ल्याने आपले वजन नियंत्रणात राहते.चरबीचे प्रमाण देखील हळू हळू कमी होते. अशा प्रकारे आपण आपले वजन देखील कमी करू शकता. 2 मेथी...