- सुशीला सिंह भारतात विकल्या जाणाऱ्या सॅनिटरी पॅड्समध्ये थॅलेट आणि व्होलाटाइल ऑरगॅनिक कंपाउंडसारख्या (व्हीओसी) विषारी रसायने असतात, जी शरीरासाठी अपायकारक असू शकतात. टॉक्सिक लिंक या दिल्लीतील पर्यावरण विषयावर काम करणाऱ्य संस्थेने केलेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे. या संस्थेने देशात विकल्या जाणाऱ्या १० सॅनिटरी पॅड्सच्या ब्रँडचा अभ्यास...