संबंधित माहिती
- वाढत्या कोरोना संसर्गामुळे मोदी सरकारने 'हा' मोठा निर्णय घेतला
- अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या व्यक्तींना घरी विलगीकरण करता येईल : आरोग्य विभाग
- राज्य कोरोना रिपोर्ट आतापर्यंत ३३ हजार ६८१ रुग्णांना घरी सोडले
- Orange Face pack : संत्र्याच्या सालीपासून मिळवा तजेल त्वचा
- ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांचे नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन
कामात यश मिळवण्यासाठी बाहेर पडताना करा हे 3 उपाय
1. कोणत्याही मंगलकार्यासाठी घरातून बाहेर पडताना 'श्री गणेशाय नम:' असे मंत्र म्हणून विपरित दिशेत 4 पावलं जाऊन मग आपल्या कामासाठी निघून जावे, कार्य निश्चित पार पडेल.
2. घरातून निघताना गूळ खाऊन थोडेसे पाणी प्यावे. याने कामात यश मिळेल.
3. घरातील उबंरठाच्या बाहेर काळे मिरे पसरवून द्यावे आणि त्यावर पाय देऊन मागे न वळता बाहेर निघून जावे. याने विघ्न दूर होऊन कामात मनाप्रमाणे यश मिळेल.
