रविवार, 3 मे 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मराठी बातम्या
आज-काल
मराठी दिन
Written By
Last Modified:
रविवार, 27 फेब्रुवारी 2022 (11:46 IST)
संबंधित माहिती
मराठी भाषा दिन : मराठी भाषेचं फारसी कनेक्शन असं आहे
मराठी भाषा दिन शुभेच्छा Marathi Bhasha din wishes
माझं मराठीपण मी शोधलं सह्याद्रीच्या डोंगरात
माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा
दरी-खोर्यातून नाद घुमू दे एकच दिनराती, मी मराठी...मी मराठी!
माझ्या मातीचे गायन
माझ्या मातीचे गायन
तुझ्या आकाश श्रुतींनी
माझ्या मातीचे गायन
तुझ्या आकाश श्रुतींनी
जरा कानोसा देऊन
जरा कानोसा देऊन
कधी ऐकशील का रे
कधी ऐकशील का रे
माझ्या मातीचे गायन
तुझ्या आकाश श्रुतींनी
माझी धुळीतील चित्रे
तुझ्या प्रकाश नेत्रांनी
माझी धुळीतील चित्रे
तुझ्या प्रकाश नेत्रांनी
जरा पापणी खोलून
जरा पापणी खोलून
कधी पाहशील का रे
कधी पाहशील का रे
कधी ऐकशील का रे
माझ्या मातीचे गायन
तुझ्या आकाश श्रुतींनी
माझ्या जहाजाचे पंख
मध्यरात्रीत माखले
माझ्या जहाजाचे पंख
मध्यरात्रीत माखले
तुझ्या किनाऱ्यास दिवा
तुझ्या किनाऱ्यास दिवा
कधी लावशील का रे
कधी लावशील का रे
कधी ऐकशील का रे
माझ्या मातीचे गायन
तुझ्या आकाश श्रुतींनी
माझा रांगडा अंधार
मेघामेघांत साचला
माझा रांगडा अंधार
मेघामेघांत साचला
तुझ्या उषेच्या ओठांनी
तुझ्या उषेच्या ओठांनी
कधी टिपशील का रे
कधी टिपशील का रे
कधी ऐकशील का रे
माझ्या मातीचे गायन
तुझ्या आकाश श्रुतींनी
जरा कानोसा देऊन
जरा कानोसा देऊन
कधी ऐकशील का रे
कधी ऐकशील का रे
माझ्या मातीचे गायन
तुझ्या आकाश श्रुतींनी
कुसुमाग्रज
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर
सरासरी फळ: मे महिन्याची सुरुवात मेष राशीसाठी मध्यम स्वरूपाची असेल. महत्त्वाच्या कामात टाळाटाळ करणे टाळा, अन्यथा आलेली संधी हातची जाऊ शकते. रोजगाराच्या क्षेत्रात काही चांगल्या संधी मिळतील. प्रगती आणि आव्हाने: दुसऱ्या आठवड्यात कामात काही अडचणी येऊ शकतात, पण मेहनतीने तुम्ही त्यावर मात कराल. महिन्याचा मध्य भाग सुखद असेल, जिथे तुम्ही करिअर आणि व्यवसायाशी संबंधित मोठे निर्णय घेऊ शकता. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. सावधानता: महिन्याच्या उत्तरार्धात स्पर्धकांशी कडाकड झुंज द्यावी लागेल. आर्थिक अडचणींचा परिणाम कौटुंबिक जीवनावर होऊ शकतो. आरोग्याकडे लक्ष द्या, शारीरिक आणि मानसिक त्रासाची शक्यता आहे. उपाय: बजरंग बाणचा पाठ करा.
Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते
१. भारतावर (देशावर) होणारा परिणाम भारताची राष्ट्रीय कुंडली वृषभ लग्नावर आधारित आहे; या कुंडलीनुसार, मंगळाचे सध्याचे गोचर बाराव्या (व्यय/हानी) स्थानातून होईल. लष्करी सामर्थ्य आणि सुरक्षा: भारत आपल्या संरक्षण प्रणाली आणि लष्करी क्षमतांमध्ये महत्त्वपूर्ण गुंतवणूक करू शकतो. सीमावर्ती भागांमधील दक्षता वाढण्याची अपेक्षा आहे. नवीन संरक्षण तंत्रज्ञान किंवा क्षेपणास्त्र चाचण्यांविषयीच्या बातम्या समोर येऊ शकतात. प्रशासकीय कणखरपणा: सरकार धाडसी आणि निर्णायक पावले उचलू शकते. अंतर्गत सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था यांबाबत प्रशासन अधिक सक्रिय आणि कठोर असल्याचे दिसून येण्याची शक्यता आहे.
पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!
प्रजनन क्षमता विज्ञानाच्या मते, सुडौल शरीरयष्टी, विशेषतः 'अवरग्लास फिगर', ही स्त्रीच्या सुप्रजनन क्षमेतेचे प्रतीक मानली जाते. उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार, ज्या महिलांचे कंबर आणि नितंबांचे गुणोत्तर योग्य असते, त्या प्रजननासाठी अधिक सक्षम असतात, असा संदेश पुरुषांच्या मेंदूला नकळत मिळत असतो. इस्ट्रोजेन हार्मोन्सची पातळी शरीराचा सुडौलपणा हा शरीरातील इस्ट्रोजेन या हार्मोन्सच्या चांगल्या पातळीचे लक्षण आहे. हे हार्मोन स्त्रीच्या प्रजनन आरोग्यासाठी आणि तारुण्यासाठी जबाबदार असते. अधिक इस्ट्रोजेन असलेल्या महिला पुरुषांना नैसर्गिकरित्या अधिक आकर्षक वाटतात.
Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा
आजचा दिवस आनंदाचा, सुवर्णाक्षरांनी लिहिण्याचा, कारण आज आहे आमच्या लाडक्या परीचा नामकरण सोहळा! चिमुकल्या पाऊलांनी घराचे गोकुळ करणाऱ्या बालिकेला आयुष्यभर सुख-समृद्धी लाभो.
AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!
आजकाल दुपारच्या वेळी घराच्या भिंती आगीसारख्या तापू लागल्या आहेत. प्रत्येकाला एसी परवडत नाही आणि कुलरही कधीकधी गरम हवा फेकू लागतो. पण काळजी करू नका! विज्ञानाचा आधार आणि आपल्या आजी-आजोबांच्या काळातील काही भन्नाट युक्त्या वापरून तुम्ही तुमच्या घराचे तापमान ५°C ते ८°C पर्यंत सहज कमी करू शकता. १. खिडक्यांचा 'स्मार्ट' वापर बहुतेक लोक दुपारी हवा येण्यासाठी खिडक्या उघड्या ठेवतात, हीच मोठी चूक आहे. काय करावे? सकाळी ९ वाजण्यापूर्वीच खिडक्या आणि जाड पडदे लावून घ्या. यामुळे बाहेरची गरम लू (उष्ण लाट) घरात येणार नाही. कधी उघडाव्यात? सूर्यास्तानंतर, म्हणजेच संध्याकाळी ७ नंतर खिडक्या उघडा जेणेकरून रात्रीची थंड हवा घरात खेळती राहील.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
Assembly Election Results 2026 Live विधानसभा निवडणूक निकाल २०२६
Assembly Election Results 2026 Live विधानसभा निवडणूक निकाल २०२६विधानसभा निवडणूक निकाल २०२६
Puducherry Assembly Election Results 2026 Live : पुडुचेरी विधानसभा निवडणूक परिणाम २०२६, पक्ष स्थिती
Puducherry Assembly Election Results 2026 केंद्र शासित प्रदेश पुडुचेरीमध्ये 33 जागांसाठी झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी निकाल राकेंद्र शासित प्रदेश पुडुचेरीमध्ये ३३ जागांसाठी झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी निकालज्याची सत्ता कोणाकडे जाणार जाणून घ्या.
Tamil Nadu Assembly Election Results 2026 Live: तामिळनाडू विधानसभा निवडणूक परिणाम २०२६, पक्ष स्थिती
Tamil Nadu Assembly Election Results 2026 : तामिळनाडू विधानसभा निवडणूक परिणाम २०२६, पक्ष स्थिती तामिळनाडूमध्ये २३४ जागांसाठी पार पडलेल्या अटीतटीच्या मतदानानंतर आता सर्वांचे लक्ष निकालाकडे
Kerala Assembly Election Results 2026 Live : केरळ विधानसभा निवडणूक परिणाम २०२६, पक्ष स्थिती
Kerala Assembly Election Results 2026 Live : केरळ विधानसभा निवडणूक परिणाम २०२६, पक्ष स्थिती केरळमध्ये १४० जागांसाठी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी निकाल
Assam Assembly Election Results 2026 Live : आसाम विधानसभा निवडणूक परिणाम २०२६, पक्ष स्थिती
Assam Assembly Election Results 2026 Live : आसाम विधानसभा निवडणूक परिणाम २०२६, पक्ष स्थिती आसाममध्येमध्ये १२६ जागांसाठी झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी निकाल