World Blood Donor Day 2026 Slogan in Marathi जागतिक रक्तदान दिन घोषवाक्ये
रक्ताचा थेंब न् थेंब आहे मोलाचा, रक्तदाता खरा देव माणसाचा
रक्तदानाची करूया कृती, गरजूंच्या आयुष्यात येईल नवीन स्फूर्ती
रक्तदान हेच श्रेष्ठ दान
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान, यानेच वाचतील हजारो प्राण!
जात-पात, धर्म बाजूला सारूया, रक्तदान करून माणुसकी टिकवूया
रक्तदान करा, जीवनदान द्या.
रक्तदान म्हणजे मानवतेचे प्रतीक
पैशाने श्रीमंत असण्यापेक्षा, रक्ताने श्रीमंत व्हा... कोणाचे तरी आयुष्य वाचवा!
तुमच्या रक्ताचा एक थेंब, कोणाच्या तरी आयुष्याचा दिवा उजळू शकतो
रक्तदान ही फक्त एक कृती नाही, तर ती एका जीवाने दुसऱ्या जीवाला दिलेली जगण्याची नवी उमेद आहे
रक्तदानाने येत नसते अशक्तपणा, रक्तदानातून जपावी मानवता
रक्तदान करा आणि मानव धर्माचे पालन करा
रक्तदान हे आपणास प्राप्त झालेले आयुष्यातील सर्वात मोठे वरदान आहे
रक्तदात्याचे रूप जसे विधात्याचे स्वरुप
